थायरॉईडचे आजार कशामुळे होतात, त्यात घेण्याची काळजी आणि घरगुती उपाय
थायरॉईड कशामुळे होतो, त्याचे कोणते प्रकार असतात आणि त्यात कोणती काळजी घ्यायची हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आपल्या शरीरात होणाऱ्या चयापचय क्रियेला लागणाऱ्या थायरॉक्सीन या होर्मोनची निर्मिती आपल्या थायरॉईड या ग्रंथीमध्ये होते.