कंपनी या शब्दाबद्दल आपल्याला हि माहिती असलीच पाहिजे!!
भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.
त्यांनी व्यक्तींमधील प्रवृत्तींचे दर्शन प्राण्यांच्या प्रतिकांमधून घडवले होते. भांडवल बाजारासंदर्भात बैल (Bulls) आणि अस्वल (Bears) या प्राण्यांचा उल्लेख केलेला आपल्या ऐकण्यात आला असेलच. यासंबंधात काही हुशार व्यक्तींनी अनेक पशु आणि पक्षांचा संबध या बाजाराशी जोडला आहे.
सणावार म्हणजे सोने खरेदी असं एक समीकरण आपल्या देशात शतकानुशतकं चालत आलं आहे. त्यातही खास करून ठराविक मुहूर्तांवर म्हणजेच अक्षय तृतीया, दसरा, गुरु- पुष्यांमृत योग, अशा शुभ दिनी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती म्हणा किंवा हौस, परंपरा म्हणा किंवा गुंतवणूक; सोने कितीही महाग झाले तरी अशा शुभ मुहूर्तांवर आवर्जून सोनं खरेदी केली जाते.
Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. या अँप विषयी पूर्वी माहिती देताना मी त्यास गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या आशा अर्थाने ‘मितवा’ असे म्हटले होते. या अँपमध्ये अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही.
भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत.
गुंतवणूकदारांचे विविध प्रकार आपण यापूर्वी पाहिले आहेत यात गुंतवणूक कालावधीनुसार रोजच्या रोज व्यवहार करणारे ते डे ट्रेडर्स, मध्यम कालावधी साठी गुंतवणूक करणारे त्यांना पोझिशनल ट्रेडर्स, तर दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्याना ‘लॉन्ग टर्म ट्रेडर्स’ असे संबोधण्यात येते. आपल्या जोखिम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूकदार व्यवहार करीत असतात.
भारतातील निवडणूका या Mind, Muscles आणि Money या 3M वर लढवल्या जातात असे म्हटले जाते. सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या आणि गेल्या सात दशकांची निवडणूक परंपरा असलेल्या आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया पुरेशी पारदर्शक नाही.
भांडवल बाजारातील शेअर, इंडेक्स, एफ. एन. ओ., करन्सी, कमोडिटी यांच्या व्यवहारासदर्भात ओपन पोझिशन, क्लोज पोझिशन आणि अल्गोरिथमिक ट्रेडिंग यासारखे शब्द ऐकायला मिळतात. हे म्हणजे नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पांनी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.
केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं पुरेसं नाही तर आर्थिक नियोजन करणेही तेवढंच महत्वाचं आहे. ‘मल्टिटास्किंग’ हा गुण स्त्रियांमध्ये उपजतच असतो. पूर्वी अल्पशिक्षित असणाऱ्या आपल्या आजी – पणजीच्या पिढीतील बायका वर नमूद केल्याप्रमाणे पितळीच्या डब्यात पैसे बाजूला करून ठेवत असत.