मृत्यूपत्र आणि त्यात कोणत्या मालमत्तेची वाटणी होऊ शकत नाही?

मृत्यूपत्र

मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे सक्तीचं नसलं तरी गरजेचं मात्र आहे. मृत्यूपत्र करताना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेपेक्षाही कठीण काम असतं ते मालमत्तेचं वर्गीकरण आणि विभाजन. सगळ्या मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येत नाहीत.

तुमचा पैसा सुरक्षित आहे का? प्रोप्रायटरी ट्रेडिंग बद्दलची हि माहिती असू द्या.

प्रॉपायटरी ट्रेडींग

ब्रोकरेज फर्मने स्वतः साठी केलेले खाजगी ट्रेडींग  म्हणजे प्रोप्रायटरी ट्रेडिंग होय. याचा थोडक्यात उल्लेख ‘प्रो ट्रेडींग’ असाही करतात. ज्यांना हे जमले त्यांनी किरकोळ व्यवसाय बंद करून कॉर्पोरेटसाठी आणि स्वतःसाठी प्रोप्रायटरी ट्रेडिंग फर्म स्थापन केल्या तर काहींनी किरकोळ व्यवसायासपूरक म्हणून प्रो ट्रेडिंग चालू केले. मोठया प्रमाणात नफा मिळवण्यासाठी हे अपरिहार्य झाले आहे.

राज्यातील घर खरेदीदारांसाठी मुंबई ग्राहक पंचायत चे ऑन लाईन सर्वेक्षण

मुंबई ग्राहक पंचायत

मुंबई ग्राहक पंचायत एक ऑन- लाईन सर्वेक्षण हाती घेत आहे. ज्या घर खरेदीदारांचे अर्धवट असलेले प्रकल्प महारेरात संबंधित विकासकांनी नोंदवलेले नाहीत त्यांची माहिती या सर्वेक्षणातुन गोळा करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक व्यक्तींना करात सूट देणारे नवीन कलम ८० टीटीबी (80 TTB )

८० टीटीबी (80 TTB)

अर्थसंकल्प २०१८-१९ मध्ये नवीन कलम ८० टीटीबी (80 TTB) समाविष्ट करण्यात आले  आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना बँकेतील ठेवींवरील व्याजाच्या उत्पन्नावर  ५०,००० रुपये मर्यादेपर्यंत कर सूट दिली जाणार आहे. ही सुधारणा वित्तीय वर्ष २०१८-१९/निर्धारण वर्ष २०१९-२० पासून लागू करण्यात येईल.

बचत म्हणजे सन्मानाने जगण्याचा सोपा मार्ग…. बघा पटतंय का?

बचत

अमेरिकेतल्या ‘फर्स्ट फेडरल सेव्हिंग्स अँड लोन असोसिएशन’ ह्या सर्वात जुन्या आर्थिक संस्थेने पुर्वी एक जाहिरात केली. त्यात लोकांनी बचत कशी आणि का केली पाहिजे ह्याबद्दल दैनंदिन आयुष्यातल्या सवयी आणि जीवनशैलींमधले बदल सांगितले.

घरगुती व्यवहार चोख होण्यासाठी मासिक बजेट कसे तयार करावे?

मासिक बजेट

काही वर्षांपूर्वी जेव्हा मी माझे पहिले मासिक बजेट तयार केले होते तेव्हा फक्त दरवर्षी किती रक्कम मी मिळवतो हे साधारणपणे माहिती होते. परंतु माझ्या खर्चाचा व गुंतवणुकीचा ताळमेळ काही उत्पन्नाशी बसत नव्हता. थोडक्यात पैसे खर्च करताना मी आपल्याला परवडते की नाही याचा विचार न करता केवळ खर्चच करत होतो. आर्थिक चणचण आणि क्रेडिट कार्ड चे पठाणी व्याज तसेच दंड भरावा लागल्यावर मी जागा झालो आणि माझे पहिले बजेट मांडले.

(ELSS ) समभाग संलग्न बचत योजना की (ULIP) युनिट संलग्न विमा योजना

ELSS

आज युनिट संलग्न विमा योजना (ULIP) या गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून कधीच खूप मागे पडल्या आहेत. सुरवातीच्या काळात त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासंबंधी अवास्तव दावे केले गेले आणि बाजारातील तेजीमुळे ते पूर्णही झाले परंतू 2008 मधील मंदीमुळे ते किती पोकळ आहेत याची जाणीव लोकांना झाली.

मृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी व त्याची पूर्तता (Legal-Aspects-of-A-Will)

मृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी

मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेच्या वाटपासंदर्भात केलेला कायदेशीर दस्तऐवज. भारतीय वारसा कायदा, १९२५, सेक्शन २ (ह) अन्वये ‘‘मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणार्‍याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’

गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.

गणपती म्हणजे विद्येचा अधिपती. गणपती म्हणजे कलेची देवता. जगात अस्तित्वात असणाऱ्या एकूण १४ विद्या आणि ६४ कलांचा हा स्वामी म्हणजे गणपती. संगीत, नृत्य, वादन याप्रमाणेच व्यवस्थापन व नियोजन या देखील कलाच आहेत. या कलांचा सुयोग्य वापर करुन आपण आपल्या नोकरी – व्यवसायात यशस्वी होत असतो. पण एक अतिशय महत्वाच असणारं नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन. चला … Read more

पगारच पुरत नाही…. बचत कशी करू…..

बचत

जुगल हंसराजने अभिनय केलेलं ‘ये जो थोडेसे है पैसे’ हे गाणं प्रत्येकाला गुणगुणावसं वाटतं. फक्त फरक एवढाच आहे कि चित्रपटात नायक आत्मविश्वासाने तर आपण चिंतायुक्त स्वरात गात असतो…… आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करू.