आपला पैसा योग्य पद्धतीने गुंतवला जाण्यासाठी म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडाच्या किंवा त्यांच्या विशिष्ट योजनेच्या जाहिराती आपण पाहिल्या असतीलच. यातील प्रत्येक जाहिरातीचा शेवट हा सदर योजना जोखमीच्या अधीन असून आपण त्याची सर्व माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी करून घ्यावी असा असतो. (Mutual fund investment are subject to market risk, read all scheme relatated documents carefully before make investments) या संबंधीची नेमकी कोणती माहिती असते? जी आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे. ही माहिती तीन प्रकारात विभागलेली असते.

‘गुगल पे’ च्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

गुगल पे

‘तेझ’ चा बोलबाला गेल्या वर्षात याच मुळे वाढला. पण डिजिटल पेमेंट च्या या स्पर्धेत टिकण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आपलं काहीतरी वैशिष्ट प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेझ म्हणजेच सध्याच्या गुगल पे ने देखील आपल्या अॅपची खासियत म्हणून काही वैशिष्ट जाहीर केले आहेत. तुम्हाला त्याबद्दल माहित आहे? नाही? मग जाणून घ्या.

कॅशलेस व्यवहार करण्याचे विविध पर्याय आणि इंटरनेट बँकिंगची माहिती जाणून घ्या.

कॅशलेस व्यवहार

कॅशपासून ‘लेसकॅश ते कॅशलेस’ चा प्रवास अनेक गोष्टींनी करता येतो. हे व्यवहार अतिशय पारदर्शक आहेत आणि त्याची कुठेनाकुठे नोंद होत असल्याने त्याचा मागोवा घेणे शक्य आहे. त्यातील महत्वाच्या गोष्टींवरील हा धावता दृष्टिक्षेप.

एन. आर. आय. व्यक्ती पी. पी. एफ. खाते काढू शकते का?

पी. पी. एफ. खाते

अलिककडेच पी. पी. एफ. मुदतपूर्तीनंतरचे पर्याय या विषयाच्या संदर्भात प्रसारित केलेल्या लेखास अनुसरून काही व्यक्तींनी एन. आर. आय. व्यक्तींच्या या खात्यासंबंधीच्या शंका उपस्थित केल्या. त्याच्या शंकांचे निरसन या द्वारे करीत आहे.

यशस्वी गुंतवणुकीचा कानमंत्र..

यशस्वी गुंतवणुकीचा कानमंत्र

अगदी तसेच, आपणही प्रत्येक दिवशी, दर आठवड्यात अल्पकाळांत आपल्याला मिळालेल्या परताव्याची (Returns) उजळणी करत बसणे, हे निरर्थक आहे.

वरिष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या काही उत्तम योजना.

सेवानिवृत्त

सेवानिवृत्त झालेल्या किंवा वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ व्यक्तीपूढे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यातील काही पर्याय सर्वसाधारण नागरिकांनाही उपलब्ध आहेत. यांची थोडक्यात तोंडओळख येथे देत आहोत.

गृहकर्ज घेण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा..

गृहकर्ज

कर्ज मान्य करण्याआधीच ग्राहकाची, त्याच्या आर्थिक क्षमतेची चौकशी व पडताळणी बँकांकडून होते. कर्ज देणाऱ्या संस्थांचे कर्ज मान्य करण्याबद्दल काही नियम व अटी आहेत. ग्राहक जर या सर्व निकषांमध्ये बसत असेल तर त्याला कर्ज मंजूर व्हायला अडचणी येत नाहीत. गृहकर्ज घेण्यासाठी पात्र असण्याचे निकष संस्थेगणिक बदलत जातात. तरीही सर्व संस्थासाठी असलेले काही मुलभूत निकष काय ते आता आपण बघू.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) – माहित करून घ्या मुदतपूर्तीचे विविध पर्याय!

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF)

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) ही सरकारने अल्पबचतीच्या माध्यमातून चालवलेली, आयकारात सूट मिळत असलेली, अधिक दराने करमुक्त व्याज आणि जमा रकमेची हमी देणारी लोकप्रिय योजना आहे. मागे या योजनेवरील एका लेखात आपण यासंबंधी माहिती करून घेतली होती. ही १६ आर्थिक वर्षांची योजना असून यात दरवर्षी किमान ₹ ५००/- ते कमाल ₹ १ लाख ५० हजार जमा करता येतात.

आर्थिक नियोजनातून श्रीमंती

आर्थिक

प्रगत देशांमधे तिथल्या गुंतवणूकदाराला सल्लागाराच्या मदतीशिवाय गुंतवणूक करता येत नाही. सल्लागार सर्वप्रथम इच्छित गुंतवणूकदाराची जोखीमांक चाचणी (Risk Profiling) करून सरकारी विभागाला कळवतो. गुंतवणूकदाराची माहिती आपल्याकडील आधार नंबरसारखी साठविली जाते. त्यामुळे त्या गुंतवणूकदाराला परवडेल अशीच गुंतवणूक विकणे इतरांना बंधनकारक असते.

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला

सायबर

आपण बरेचदा ऑनलाईन व्यवहार करताना पॉईंट ऑफ सर्व्हिस (मॉल किंवा दुकानात असलेल्या छोट्या मशीनवर कार्ड स्वाईप करून) किंवा संगणकाचे माध्यमातून बँकेमार्फत व्यवहार करतो, कधी आपल्या तर कधी दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढतो. बरेचदा हे व्यवहार पूर्ण होत आहेत असे वाटत असताना सदर व्यवहार पूर्ण झाल्याचा संदेश आपल्या मोबाईलवर येतो.