अकबर बिरबलाच्या गोष्टी खऱ्या आहेत की दंतकथा!!
१५८६ साली आताच्या पाकिस्तानात असलेलता स्वात खोऱ्यात झालेल्या एका लढाईत बिरबल शाहिद झाल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. परन्तु इतिहासात कुठेही अकबर बिरबलाच्या कहाण्यांचे पुरावे पाहायला मिळत नाहीत.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
१५८६ साली आताच्या पाकिस्तानात असलेलता स्वात खोऱ्यात झालेल्या एका लढाईत बिरबल शाहिद झाल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. परन्तु इतिहासात कुठेही अकबर बिरबलाच्या कहाण्यांचे पुरावे पाहायला मिळत नाहीत.
राणीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावली ती वीर झलकारीबाई. राणीची जागा घेऊन झलकारीबाई इंग्रज सैन्याशी लढत राहिली. तिने इंग्रज सैन्याचं लक्ष आपल्यावर एकवटलं आणि दुसरीकडून राणी लक्ष्मीबाई सुरक्षित बाहेर निघू शकली. दिवसाच्या अंताला इंग्रज सैन्याला समजलं कि आपण जिच्याशी लढतो ती राणी लक्ष्मीबाई नसून झाशीची एक स्त्री सैनिक आहे.
२००९ साली The Butterfly Circus या शॉर्ट फिल्मसाठी निकला बेस्ट ऍक्टर म्हणून पारितोषिक सुद्धा मिळाले. २००८ साली त्याचे प्रेरणादायी भाषण ऐकण्यासाठी आलेली Kanae Miyahara हिच्याशी झालेली ओळख प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केले. आज निक कॅलिफोर्नियामध्ये आपली पत्नी आणि मुलांसमवेत समाधानी आयुष्य जगतो आहे.
पण शेवंताला कोण विचारणार? तिच्या मताला काही महत्व होते का? शिक्षित असो किंवा अशिक्षित प्रत्येक मुलीचे एक लग्नानंतरचे सुरम्य स्वप्न असते.. आपल्याच बहिणीचे पोर म्हणून तयार झाली म्हणा किंवा सर्व भावनाच गोठवून बोहल्यावर उभी राहिली.
फ्रेश च्या नावावर निव्वळ वेडेपणा खपवायला दर्शकांनी नकार दिला. आता तुम्ही म्हणाल हे सगळं मी का सांगते आहे?….
कारण असाच फ्रेशनेस च्या नावावर निव्वळ वेडेपणा घेऊन करण जोहर पुन्हा एकदा आला आहे. आणि त्याच्या बरोबर आहे टायगर श्रॉफ… आणि फिल्म चं नाव आहे ‘स्टुडन्ट ऑफ द इयर -२’
कोणीच नव्हतं तेव्हा बोलायला
कधी ते नव्हते तयार ऐकायला
त्यांना लोकांची माया नव्हती
लोकांना त्यांची दया नव्हती
तळाशी साचलेले लपवत होती
अडथळे वाटेतील चुकवत होती
चांगले वाईट सामावून स्वतःमध्ये
आजही ती….शांत वाहत होती.
त्यांनी व्यक्तींमधील प्रवृत्तींचे दर्शन प्राण्यांच्या प्रतिकांमधून घडवले होते. भांडवल बाजारासंदर्भात बैल (Bulls) आणि अस्वल (Bears) या प्राण्यांचा उल्लेख केलेला आपल्या ऐकण्यात आला असेलच. यासंबंधात काही हुशार व्यक्तींनी अनेक पशु आणि पक्षांचा संबध या बाजाराशी जोडला आहे.
जेव्हा वय जसं जसं झुकायला लागतं, तेव्हा अजोबाचं बाप म्हणून महत्त्व संपतं. अजोबा होऊन नातवासाठी उरलेलं अख्ख आयुष्य बागडत असतं. वय मान-पान व अहंकार सोडून अजोबा बालपण स्वीकारत असतो. अजोबा आणि नातू हे मित्र बनून जातात. अजोबाची काठी, अजोबाचा चष्मा, अजोबाचा श्वास म्हणजे नातू. फिरायला जायचं अजोबा सोबत.
बॉलिवूड मध्ये सध्या बायोपिक बनवण्याची लाट आली आहे. कुणी क्रिकेटर असो, एथलीट असो, कलाकार असो नाहीतर दस्तुरखुद्द पंतप्रधान…. कुणावरही बायोपिक बनत आहेत. आता विद्या बालन सुद्धा एका बायोपिक मध्ये लवकरच झळकणार आहे. पण हा बायीपीक कोणा कलाकार किंवा राजकारण्यांच्या नाही. तर ‘ह्युमन कम्प्युटर’ आणि ‘मेंटल कॅल्क्युलेटर’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवींवर हा बायोपिक असणार आहे.