CBSE च्या ३ पेपर मध्ये जवळजवळ १००% गुण मिळवून विनायक आज आपल्यात नाही

विनायक CBSE

इतिहासाची आवड असलेला विनायक आता स्वतःच इतिहास झाला आहे. पण एक असा इतिहास जो इतरांना भविष्याची स्वप्न पाहण्याची उमेद देईल…. तुम्हाला कधी कुठल्या परीक्षेची भीती वाटली तर मागे बघून विनायकला आठवा… सगळी भीती, नैराश्य, दुःख झटकून आयुष्याला सांगा…

हिरकणी कथा

हिरकणी कथा

रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते…

पायांना भेगा का पडतात आणि भेगांवरचे घरगुती उपाय

पायांना भेगा का पडतात आणि भेगांवरचे घरगुती उपाय

सणावार म्हणजे सोने खरेदी असं एक समीकरण आपल्या देशात शतकानुशतकं चालत आलं आहे. त्यातही खास करून ठराविक मुहूर्तांवर म्हणजेच अक्षय तृतीया, दसरा, गुरु- पुष्यांमृत योग, अशा शुभ दिनी सोनं खरेदीला अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृती म्हणा किंवा हौस, परंपरा म्हणा किंवा गुंतवणूक; सोने कितीही महाग झाले तरी अशा शुभ मुहूर्तांवर आवर्जून सोनं खरेदी केली जाते.

अक्षय्य राहो अक्षय तृतीयेचा आनंद

Akshaya Tritiya Wishes

आयुष्य किती सुंदर आहे ते! आजचा दिवस ‘अक्षय तृतीये’चा पवित्र दिवस!, वर्तमान क्षणात जगण्याची कला ज्याला जमली, त्याच्या जीवनात ‘आनंदाचा क्षय’ कधीच होणार नाही. जीवन अधिकाधिक ‘आनंदी’, ‘खेळकर’ आणि ‘रुचकर’ बनण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद!

मुकेश अंबानींबद्दलचे काही माहित नसलेले किस्से

मुकेश अंबानी

धीरूभाईंचे मत होते कि मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे होणार नाही. म्हणून बरेच लोकांच्या इंटरव्यू घेऊन त्यांनी घरी मुलांसाठी एक ट्यूटर ठेवला. या ट्यूटरचं काम शालेय अभ्यास न शिकवता जनरल नॉलेज देण्याचं होतं. चालू घडामोडी, खेळ, व्यवहारज्ञान या गोष्टीतही मुलांचे ज्ञान वाढावे हा यामागचा उद्देश.

प्रेरणा देतात ती कागदी फुलझाडं!!

प्रेरणा

त्या बरोबर हे सांगतो. एक दिवस तुमचे दिवस बदलणार आहेत. मला बघा मी कसा ऊभा आहे. आता कदाचित तुम्हाला वाटले असेल काय दिसले याला ह्या कागदी फुलझाडात. दुसरी पण सुंदर फुलझाडे आहेत. ज्यांच्याकडे सुगंधित फुल आहे. हाताला मुलायम स्पर्शाचा अनुभव देणारी आहेत. .

संगमरवरी देव्हारा

संगमरवरी देव्हारा

दोन वर्षापूर्वी भाड्याच्या घरातून स्वत:च्या घरात राहयला आलो. आता पुर्वी सारखे दिवस नाहीत. म्हणजे संसाराची जमवाजमव वैगेर. किडूकमिडूक वस्तू जमा करा. मला जेव्हढं मोकळे घर असते तेव्हढं आवडते. आता नवीन घर आणि मानगुटीवर बसलेलं इएमआयचे भूत.

अरबी समुद्राला फानी चक्रीवादळासारखा तडाखा बसू शकतो का?

फानी चक्रीवादळा

भारताचा पश्चिम किनारपट्टी वरील अरबी समुद्र बंगालच्या उपसागरापेक्षा २ डिग्री ने थंड आहे. हा दोन डिग्री चा फरक इकडे चक्रीवादळांची निर्मिती होऊ देत नाही. पुढे जाऊन अरबी समुद्राचं तपमान वाढल्यास भारताच्या पश्चिम किनारपट्टी ला ही अश्या महाकाय चक्रीवादळांचा तडाखा बसू शकतो.

गरिबीवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रज्वलची सत्यकथा

सत्यकथा

आठव्या वर्गात असतानाची एक घटना आहे. गावातील एका मामाची नववी का दहावीची परीक्षा होती. त्यास लिहिण्याचा त्रास असल्याने मला लेखनिक म्हणून सोबत नेले होते. नांदेड शहराजवळील एका खेड्यात परिक्षा होती. त्या परिक्षेस पाच ते सहा दिवस तेथे राहावयाचे होते. शहरात एक एल्लप मामा म्हणून गृहस्थ आहेत यांच्याकडे रहाण्याचे ठरले.

श्रेष्ठ मातृत्व

मराठी कथा

“चिवचिव, कावकाव ” पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला की. घरात उबदार पांघरुण घेतलेल्या माणसांचे डोळे उघडतात. सूर्यनारायण पृथ्वीवर येउन पोहचलेला असतो. सूर्यदेवाचं येणं आणि अंधाराचं निघून जाणं. हा पृथ्वीवर असणारा नित्यक्रमच होय. जणू एका ठिकाणी काम करणारे दोन कामगार.