आपल्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना हे कसे शोधाल?

आधार कार्ड

आपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं.

गुंतवणुकीच्या माहितीचे सर्वसमावेशक ऍप ‘Moneycontrol’

Moneycontrol

Moneycontrol हे सर्व उपयुक्त माहितीचे सर्वसमावेशक अँप आहे. या अँप विषयी पूर्वी माहिती देताना मी त्यास गुंतवणूकदारांचा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या आशा अर्थाने ‘मितवा’ असे म्हटले होते. या अँपमध्ये अनेक उपयोगी गोष्टी असून ते पूर्ण क्षमतेने वापरले तर अन्य कोणत्याही माहितीची गरज पडणार नाही.

शत्रूला इजा न करता शत्रूच्या वाराला नेस्तनाबूत करणारं ‘काली ५०००’ तंत्रज्ञान

काली

काली म्हणजे (Kilo Ampere Linear Injector) सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर हे तंत्रज्ञान शत्रूला इजा न करता मारून टाकते. हे कसं शक्य होतं, तर कोणत्याही पारंपारिक क्षेपणास्त्रे किंवा बॉम्ब हल्यात स्फोट करून शत्रूच्या वाराला निष्प्रभ केलं जातं. लेझर सारख्या तंत्रज्ञानात उच्च तापमान निर्माण करून आपल्याकडे येणाऱ्या अशा क्षेपणास्त्रे अथवा विमाने ह्यांचा हल्ला निष्प्रभ केला जातो.

जिथे लग्नानंतर कौमार्य चाचणी होऊन मुलगी खराब असल्याचा शिक्का लावला जातो

कंजारभाट समाज

यथावकाश हा मुलगा मोठा झाला तसा आपल्या समाजातल्या लग्नांना समजून घ्यायला त्याने सुरुवात केली. त्याने पाहिलं कि लग्नातले मंगल अष्टका वगैरे सोस्कर झाले कि नवरदेव नवरीला एका चादरीवर बसवतात. आणि कंजारभाट समाजाची जातपंचायत त्यांना घेरून बसते. सर्वांसमोर मुलीच्या घरच्यांना मुलीला काही आजार आहे का? यासारखे प्रश्न विचारले जातात.

बीभत्स- कथा

बीभत्स- कथा

खूपच उशिर झाला होता आज मला. मग पांघरुण नायका सारखा हवेत उडवून मी थेट प्रवेश केला बाथरुममध्ये. सर्व प्रकारचे विधी उरकून वीस मिनीटानंतर बाहेर आलो. कपडे चढवून, घाईतच नाश्ता करून निघालो. मोटार बाईक पुसायला इंजिनच्या बाजूला चिंधी शोधायला हात टाकला तर….

संयुक्त महाराष्ट्र आणि जागतिक कामगार दिनाचा ज्वलंत आणि रोचक इतिहास!!

१ मे

विसरू नये असा हा १ मे चा इतिहास आज मी तुमच्यासाठी घेऊन आले… महाराष्ट्रदिनाचा ज्वलंत इतिहास जितका रोचक तितकाच जागतिक कामगारदिनाचा सुद्धा… मी १९५८ मध्ये जन्मले त्यामुळे या घटनांशी माझा काही संबंध आला नाही पण लहानपणापासून या गोष्टी ऐकत आलेय…

यती (हिममानव) नक्की अस्तित्वात असेल का? आणि त्याचा इतिहास काय आहे?

यती (हिममानव)

यती (हिममानव) हा एक प्राणी जो दोन पायांवर चालू शकतो आणि त्याची त्वचा केसाळ असून साधारण भुऱ्या राखाडी अथवा लाल रंगाच्या केसांनी झाकलेली असावी असा अंदाज आहे. ह्याची उंची जवळपास १.८ मीटर इतकी असावी आणि वजनाने साधारण १०० ते २०० किलोग्राम इतक्या वजनाचा असावा असा संशोधकांचा कयास आहे.

तहान

तहान

तो घरी आला जवळची बॅग त्याने ठेवली. फ्रेश होउन छोट्या पुतणीच्या शेजारी बसून थोडा तो खेळला. आता वडिल आल्यावर ते माझ्याकडे पैसे मागणार नाही. कारण नोकरीला लागून पाच महिने झाले. अजून पर्यंत संजयने न मागताच पैसे दिले होते. आज माझा पगार झाला असणार हे वडिलांना माहित आहेच.

आधार

कथा

अचानक तिचे लक्ष समोरील रस्त्यावर गेले. नुकतीच पावसाची सर येऊन गेलेली आणि त्यावर लखलखते सोनेरी किरण पडलेले त्यामुळे तो डांबरी रस्ता अधिकच चमकत होता आणि किरण गेले की पूर्ववत…