सौदीच्या राहाफ़ मोहम्मद ची घरच्यांविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात धाव

राहाफ़ मोहम्मद

मुस्लिम कुटुंबात जन्मलेली राहाफ़ मोहम्मद नास्तिक असून तिने दोन वर्षांपूर्वी म्हणजे तिच्या सोळाव्या वर्षी मुस्लिम धर्माचा त्याग केला. आणि तेव्हापासून कुटुंबियांकडून तिचा छळ होत असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे वडील सौदी सरकारमध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहेत. रविवारी घरातून पळून ती बँकॉकला गेली.

यशप्राप्ती साठी महत्त्वाचे असलेले हे नऊ गुण तुमच्यात आहेत का?

यशप्राप्ती साठी महत्त्वाचे असलेले नऊ गुण

‘बीज पेरले की रोप उगवते’, ह्या नियमाप्रमाणे आपल्या मध्ये असलेले काही गुण फुलवले की आयुष्याचा कल्पवृक्ष आपोआप फळे देऊ लागतो. यशप्राप्तीसाठी ह्या नऊ गोष्टी आपल्याकडे असणे आवश्यक आहे.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प भाग- ३

आर्थिक

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. “आर्थिक नियोजन कसं करायचं?” यासंदर्भातील लेखाच्या या शेवटच्या भागात उर्वरित महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया.

वेदनांचा उत्सव करून मजेत जगणे खरंच शक्य आहे? प्रेरणादायी लेख

मजेत जगणे

मी तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांमधुन मुक्त करीन, असं माझं म्हणणं कधीच नव्हतं, आताही मुळीच नाही, पण माझा प्रत्येक लेख तुम्हाला संकटांना झगडण्यासाठी, प्रत्येक वेळी, एक नवं बळ नक्कीच देत राहील, हा मात्र माझा दृढ-विश्वास आहे.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प – भाग २

आर्थिक

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प – भाग १

आर्थिक

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

शत्रूला नामोहरम करणारा शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आपणही शिकला तर

शिवाजी महाराज

बर्‍याचशा देशांमध्ये, एकाहुन एक रणनिती आखणारे, निर्भय, बेडर, शुरवीर आणि सरस असे सेनापती होऊन गेले! ज्युलियस सीझर, अलेक्झेंडर, नेपोलियन आणि अलिकडच्या काळात ग्लॅड्स्टन, चर्चिल, हिटलर, मुसोलिनी आणि अशा बर्‍याच जणांनी युद्धशास्त्राच्या इतिहासात आपलं नाव नोंदवलयं! एक सेनानायक म्हणुन हे सगळे आपापल्या ठिकाणी महान आणि श्रेष्ठ आहेत. पण शिवाजी महाराजांसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो.

आत्मसात करा या बारा सवयी, या तुमचे पूर्ण जीवन आंनदी करतील- प्रेरणादायी लेख

आंनदी जीवन प्रेरणादायी लेख

रोजच्या जगण्यात साध्या सोप्या बारा सवयी आत्मसात केल्याने आपण आपले जीवन अजुनच जास्त फुलवु आणि खुलवु शकतो, नैराश्य आणि निरुत्साहाला पळवुन लावु शकतो असा दावा जॉर्डन पीटरसन नावाच्या कॅनडाच्या एका विख्यात मानसशास्त्राने जगासमोर मांडला.

आमची Play Date वाली खवय्येगिरी…..

Play Date

आता पर्यंत इतके भारी मेनू बनविले मी. जे मी कधीच केले नव्हते ते फक्त आपल्या प्ले डेट (Play Date) साठीच केले. त्या सगळ्यवार पाणी फिरविलेस तू. 😞😞😞(Play Date म्हणजे आम्ही ३ मैत्रिणी मिळून आमच्या मुलींना घेऊन एकीच्या घरी जमतो आणि दिवस भर एकमेकींच्या हातचे केलेले खमंग मेनू चे आस्वाद घेत छान वेळ घालवितो.

सुखवस्तू घरात जन्मलेल्या बाबा आमटेंच्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास

२६ डिसेंबर १९१४ ला हिंगणघाट, वर्धा ह्या महाराष्ट्रतल्या जिल्ह्यात देविदास आणि लक्ष्मीबाई आमटे यांच्या सुखवस्तू घरात मुरलीधर जन्मला. एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधरचे वडील त्याकाळी ब्रिटीश सरकारमध्ये अधिकारी होते. त्यामुळे लहानपणापासून त्याला श्रीमंती अनुभवायला मिळाली.