यश मिळवण्यासाठी काय होती शिवाजी महाराजांची अष्टसूत्री?

शिवाजी महाराज

यशस्वी माणसं शोधण्यासाठी साता समुद्रापार जाण्याची काय गरज! सगळ्या जगाने ज्यांचं कौतुक करावं असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या मातीत जन्म घेतलेले, आपल्या सर्वांना आपलेसे वाटणारे, हवेहवेसे वाटणारे, तेजस्वी, महाप्रतापी शिवाजी महाराज!

राफेल विमानांबद्दलचं राजकारण आणि एच.ए.एल. ला डावललं जाण्यामागची सत्यासत्यता

राफेल

दाससौल्ट ने भारतात बनणाऱ्या विमानांच्या गुणवत्ते बद्दल जबाबदारी घेण्याचं नाकारलं तसेच त्यांनी १०८ विमानांच्या निर्मितीसाठी ३ कोटी मानवी तास देण्याचं कबूल केलं पण एच.ए.एल. ने ह्याच्या तीन पट मानवी तास मागितले ज्यामुळे विमानांची किंमत तीच ठेवणं दाससौल्टला मान्य नव्हतं. या बाबत मेक इन इंडिया च्या मार्फत येणाऱ्या नवीन कम्पन्या तीन कोटी मानवी तासांची अट कितपत मान्य करणार याबद्दल साशंकता आहेच.

बल्गेरियात झालेल्या अपमानानन्तर पेटून उठलेले नारायण मूर्ती ठरले कॉर्पोरेट गांधी

नारायण मुर्ती

आपल्या करीअरमधला सर्वात मोठा जुगार खेळुन त्यांनी पटनी कॉम्पुटरमधला सुरक्षित आणि चांगल्या पगाराचा जॉब सोडला. गाठिशी फार पैसे नसताना नवा डाव मांडला. १९८१ मध्ये सुरु झालेली कंपनी हेलकावे खात सुरु होती. पहील्या दहा वर्षात काही खास झाले नव्हते. लायसन्स राज मध्ये सरकारी बाबुंचा उद्योजकांना प्रचंड त्रास होता.

मेरी कोम चे सोनेरी यश

मेरी कोम

२०१३ ला आपल्या तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यावर पण मेरी कोम ने बॉक्सिंग सोडलं नाही. आपलं वजन ४८ किलोग्राम च्या गटात योग्य राहवं म्हणून तिने प्रचंड मेहनत घेतली आहे.

कुठल्या मालमत्ता मृत्यूपत्रात समाविष्ट करता येत नाहीत?

मृत्यूपत्र

मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करणं हे सक्तीचं नसलं तरी गरजेचं मात्र आहे. मृत्यूपत्र करताना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेपेक्षाही कठीण काम असत ते मालमत्तेचं वर्गीकरण आणि विभाजन. सगळ्या मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येत नाहीत. जरी सर्व मालमत्ता तुमच्या स्वतःच्या मालकीच्या असल्या तरी काही मालमत्ता या संबंधीत कायद्यांनुसारच हस्तांतरित केल्या जातात

त्राटक – मेडीटेशनचा एक प्रकार! आणि त्राटक कसे करावे?

त्राटक

खुप दिवसांपुर्वी, एकदा एका संमोहनासंबंधीच्या व्हिडीओमध्ये मी अचानक ‘त्राटक’ नावाचा शब्द ऐकला. एक तासाचा तो पुर्ण व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहुनही मला कळेचना, नेमके त्राटक म्हणजे काय ते? मग त्राटक ह्या शब्दावर कित्येक दिवस माझे संशोधन सुरु होते, आधी वेगवेगळ्या लोकांकडुन ते समजुन घेणे आणि मग त्यांनी सांगीतलेल्या वेगवेगळ्या गोष्टी अंमलात आणुन, स्वतः त्याचे अनुभव घेणे.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना आणि त्यासाठी अर्ज करण्याची पद्धत

मुद्राकर्ज

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक सरकारची महत्वाची कर्ज योजना असून मुद्रा (Micro unit deployment & refinance agency Ltd) या नावाने एक संस्था स्थापन केली असून त्यांनी काढलेल्या कर्ज योजना या मुद्राकर्ज नावाने ओळखली जाते. यातून प्रत्येक उद्योगी गरजवंताला अकृषी उद्योगासाठी सुलभ कर्ज मिळू शकते.

आयुष्यात आलेली प्रत्येक समस्या हि संधी असू शकेल. कसे ते बघा!!

समस्या

हसत रहा, आनंदी रहा, दोन टाईम खायला भेटतं, त्यासाठी देवाचे मनापासुन आभार माना, मोठ्ठी ध्येय बाळगा, प्रामाणिकपणे मेहनत करा, सुख आणि समृद्धी यांना तुमच्यासाठी दार उघडावेच लागेल. ऋतु बदलतात, रात्रीनंतर दिवस येतो, अगदी तसेच कितीही अडचणीचे दिवस असले तरी हे ही दिवस जातील. जाता जात तुम्हाला खुप काही शिकवुन जातील. त्यांचे आभार मानायला विसरु नका.

बॉर्डर चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेतील मेजर कुलदीपसिंग चंदपुरी

१२० विरुद्ध २००० – ३००० अशी विषमता असताना तसेच ५० पेक्षा टी-५९ हे चायनीज बनावटीचे रणगाडे त्याशिवाय प्रचंड दारुगोळा शत्रूकडे असताना भारताच्या त्या जांबाज एकशेवीस सैनिकांनी नुसती आपली चौकी लढवली आणि वाचवली नाही तर शत्रूला चारी मुंड्या चीत करताना त्याची अक्षरशः अब्रू लुटली असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.

गोष्ट एका फोटोची

गोष्ट

मी एक एक दिवस कसा तरी काढला शेवटी तो फोटो भेटण्याचा सुदिन आला मी मोठया उत्सकुतेने फोटो घ्यायला गेलो व फोटो पाहतो तर काय फोटो बराच काळा आला होता. मी लगेच म्हटले “काका फोटोत मी जरा काळा नाही दिसत काय?” तर म्हणतात कसे “एकदम ओरिजिनल काढलाना बाबू”…..