डिएसके, तुमचं चुकलंच…

DSK

आर्किटेक्चर कॉलेजमध्ये असताना, २००४ मध्ये, मी पुण्यात ट्रेनिंगला होतो. डेक्कन जिमखान्याच्या बाजुला आमचं ऑफीस होतं, आणि तिथेच मी पहील्यांदा डिएसके नाव ऐकलं, ‘घराला घरपण देणारी माणसं’ ही टॅगलाईन आणि एक सुंदर असं ब्रोशर पहील्यांदा पाहीलं आणि मी भारावुन गेलो.

तु नेहमीच म्हणायचा, आपल्या प्रेमाचा गूलकंद कसा गं चाखायचा?

gulkand

तु नेहमीच म्हणायचा,
आपल्या प्रेमाचा गूलकंद
कसा गं चाखायचा…….
तुझं सारखं वार्‍याशी भांडणं!
माझ्या केसांच्या बटा,

अर्थसंकल्पातील तरतूदी आणि जेष्ठ नागरिक

senior citizen

जेष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय ६० पूर्ण झाले आहे अशी कोणतीही व्यक्ती. त्यांना आणि ज्यांचे वय ८० पूर्ण झाले आहे अशा अतीजेष्ठ नागरिकांना आयकर कायद्यानुसार काही विशेष सवलती मिळतात. प्रस्तावित अर्थसंकल्पात जेष्ठ नागरिकांना काही सवलती देण्यात आल्या असून त्या कोणत्या आहेत यांची माहिती करून घेवूया.

आहेर

gift box

“अरे खूप प्रेमाने आणि आपलेपणाने इतका मोठा आहेर दिला होता त्यांनी मला. मी बऱ्याच ठिकाणाहून कर्ज काढले होते या लग्नासाठी आणि म्हणून विचारतील त्यांना सांगत होतो जमल्यास कॅश घाला गिफ्ट देऊ नका. त्याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच लोकांनी कॅश दिली.

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करा… आजच नाही तर आयुष्यभर!!!

Valentine Day

नमस्कार मित्रांनो, आज चौदा फेब्रुवारी, जीवनातला प्रेमाच्या रंगाची उधळण करण्यासाठी हवं असलेलं निमीत्त.. प्रेम व्यक्त होण्यासाठी, खास अशा दिवसाची गरज नसतेच, तरीही आज व्हॅलेंटाईन डे च्या निमीत्ताने प्रेम चिरतरुण ठेवण्याच्या ह्या पाच भाषा शिकुन, तुमच्या आयुष्यात प्रेमाची बाग फुलुन जावी, तिला आनंदाचा बहर यावा, प्रेमाच्या रंगबेरंगी फुलांची तुमच्यावर उधळण व्हावी, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!..

CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी काय केले पाहिजे?

CIBIL

CIBIL चा एक खराब गुण तुमची आर्थिक समस्या वाढवू शकतो आणि कर्ज किंवा क्रेडिट अप्रूव्ह करण्यासाठी कठीण जाऊ शकते. आपली पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर सुधारणे गरजेचे असते. त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात ते आता आपण पाहू.

रंगभूमी – व्यक्तिमत्व विकासाचं गुरुकुल…. 

Drama Personality

माणसाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवते रंगभूमी, रंगभूमीच माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा मतप्रवाह आणि अनुभव सर्वश्रुत आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समाज वृद्धिंगत होत असतो. त्याचं प्रभावी मध्यम म्हणजे “रंगभूमी”.

पुन्हा एकदा स्काय लॅब….. (Toyoyang-1)

sky lab

स्काय ल्याब हे नाव कदाचित आजच्या पिढीला माहित नसल तरी मागच्या पिढीतील अनेकांनी ह्या नावचा धसका जगभर घेतला होता. स्काय लॅब हे अमेरिकेचं पाहिल स्पेस स्टेशन १४ मे १९७३ ला शक्तिशाली अश्या Saturn V Rocket मधून सोडण्यात आलं.