तीस दिवसात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हे करा!!
एखादा माणूस व्यावहारिक किंवा काटकसरी असेल तर आपण एकतर त्याला कंजूस मारवाडी अशी उपाधी लावून मोकळं होतो नाहीतर ‘आम्हाला नाही बाबा पैशाचा इतका हव्व्यास’ किंवा ‘जे आहे त्यात आम्हाला समाधान आहे!’ असं म्हणून स्वतःची समजूत काढतो. पण हे असं व्यवहारी असणं आणि होणं, हे कंजूसी करणं नसून ते कसं फायद्याचं आणि अगदी सोप्प आहे हे सांगणारं होतं, हे ३० डेज चॅलेंज फॉर फायनान्शियल हेल्थ!!