पपईच्या बियांचे आणि पानांचे हे उपयोग तुम्हाला माहीत आहेत का? 

पपईच्या बियांचे आणि पानांचे उपयोग

किंचित गोडसर लागणारी पपई क्वचितच कोणाला आवडत नसेल. पपई आवडीने खाणारे अनेक जण असतात. तब्येतीला चांगले, पौष्टिक पदार्थ हे चविष्ट नसतात या वाक्याला खोडून काढणारे उदाहरण म्हणजे पपई. नुसत्या फोडी नाश्त्यासोबत खायला,कधी दुपारच्या वेळी फोडींना मीठ लाऊन खायला छान लागणाऱ्या पपईचा रस काढून प्यायला छान लागतो आणि तो तितकाच पौष्टिक सुद्धा असतो. 

अक्कलदाढ येण्याची लक्षणे आणि त्रास कमी होण्यासाठी उपाय वाचा या लेखात.

अक्कल दाढ

अक्कल दाढा या चार दाढा वयाच्या १८ व्या वर्षानंतर यायला सुरुवात होते. यावरूनच याचे हे नाव पडले असावे, म्हणजे अक्कल येणाच्या वयात या दाढा येतात त्या. या दाढेचा जसा अकलेशी संबंध नाही तसाच आपल्या अन्न चावण्याच्या क्रियेत सुद्धा त्याचा सहभाग नसतो.

एड्स आणि एच.आय.व्ही यामधील फरक, त्यांची लक्षणे आणि कारणे

एड्स आणि एच.आय.व्ही यामधील फरक

एचआयव्ही हा एक व्हायरस (विषाणू) आहे जो अफ्रीकेतल्या चिमपॅनझी माकडातून सर्वप्रथम माणसांमध्ये आला. माणसांमध्ये आल्यावर या विषाणूने माणसाच्या रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम करायला सुरुवात केली म्हणून त्याचे नामकरण एचआयव्ही, म्हणजे ‘ह्युमन इम्यूनोडेफीशीअन्सी व्हायरस’ असे करण्यात आले.

खसखस खाण्याचे हे अतिशय उपयुक्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

खसखस खाण्याचे हे अतिशय उपयुक्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

आपल्या भारतीय जेवणात मसाल्यासाठी वापरला जाणारा एक महत्वाचा घटक म्हणजे खसखस. इंग्लिशमध्ये याला ‘पॉपी सीड्स’ म्हणतात. खसखस म्हणजे या पॉपीच्या झाडांच्या बिया. खसखस खाण्याचे हे अतिशय उपयुक्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सॉफ्ट-सिल्की केसांशिवाय, नियमितपणे शिकेकाई वापरण्याचे फायदे

शिकेकाई.. भारतीय घरांमध्ये शिकेकाई म्हणजे काय हे माहीत असतेच. आई-आजीवर जोवर मुलींच्या केसांची निगा राखण्याची जबाबदारी असते तोवर ही शिकेकाई वापरली जातेच. काही जण नंतर सुद्धा शिकेकाई वापरतात पण काहींना मात्र वेळेच्या कमतरतेमुळे शाम्पू वापरणे सोयीस्कर वाटू लागते.

राईस ब्रॅन ऑईलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

राईस ब्रॅन ऑईलचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

अलीकडच्या काळात आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे वेगवेगळे आजार जसे की डायबेटीस, हाय बीपी याचा त्रास अगदी तिशीपासूनच सुरु व्हायला लागला आहे. यामागची कारणे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या अडनिड्या वेळा, आहारात जास्त फास्ट फूडचा समावेश, कामाचा स्ट्रेस इत्यादी.

छातीत दुखत असेल तर हे घरगुती उपाय करून बघा

छातीत दुखत असेल तर घरगुती उपाय

कधीकधी आपल्या छातीत अचानक दुखायला लागते. खरेतर छातीत दुखले की पहिली शंका मनात येते ती हृदयविकाराच्या झटक्याची. ह्र्दयविकाराचा झटका येताना छातीत दुखते हे खरे आहे पण दर वेळेला छातीत दुखले तर ते हृदयविकाराशी संबंधित असते असे काही नाही. कधी कधी इतर काही कारणांमुळे जसे की पित्त, गॅसेस यामुळे सुद्धा छातीत दुखू शकते.

गव्हाचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे वाचा या लेखात

गव्हाचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे

केवळ भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरातील प्रसिद्ध, सगळ्यात जास्त वापरले जाणारे धान्य म्हणजे गहू. गव्हाची शेती पूर्ण जगभर केली जाते त्यामुळे गव्हाचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा केले जातात. आपली पोळी, रोटी, ब्रेड ते पशात्य देशातील पिझा, पास्ता सगळ्यामध्ये गव्हाच्या पीठाचा वापर केला जातो. गव्हाचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे वाचा या लेखात

मुतखड्याच्या त्रासावर करून बघा हे घरगुती उपाय

मुतखड्याचा त्रासावर करून बघा हे घरगुती उपाय

मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास आजकाल खूप जणांना होतो. या त्रासात वेदनांची तीव्रता खूप जास्त असते. खूप मोठे मुतखडे असतील तर ऑपरेशनला पर्याय नसतो पण जर खड्याचा आकार लहान असेल तर डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देत नाहीत.

या लेखात वाचा, चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार, “Face Yoga”

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

तरुण दिसायला सगळ्यांनाच आवडतं. वय काहीही असुदे पण नितळ आणि टवटवीत त्वचा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्याला काय लावायचं? हे सांगणार नाही, तर आम्ही सांगणार आहे, चेहऱ्याचे योग्य प्रकार!!