गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी

गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी याबद्दल माहिती या लेखात वाचा.

आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय

प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय

लहानपणापासून आपण ऐकत आलोय की आपली प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आपण आजारांना दूर ठेऊ शकतो. आपल्या आईकडे किंवा आजीकडे प्रतिकार शक्ती वाढवायचे अनेक घरगुती उपाय सुद्धा असतात आणि आपल्या नकळत त्या ते आपल्यावर वेळोवेळी करत सुद्धा असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय वाचा या लेखात.

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचे फायदे

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचे फायदे

मानवी शरीरासाठी सर्वात आरोग्य दायी पेय कुठलं असेल तर ते आहे पाणी… पाण्याने शरीर हायड्रेटेड राहून आरोग्यासाठी शारीरिक तसेच त्यामुळे होणारे मानसिक सकारात्मक परिणाम सुद्धा होतात. आपल्या शरीराच्या वजनाच्या 60% भाग हा पाण्याचा असतो. अति वजन वाढण्याचा त्रास असल्यास पाण्याने भूक नियंत्रणात राहून वजन कमी करायला सुद्धा मदत होते.

स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतील

स्वयंपाक घरातली हि अँटिबायोटिक्स तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतील

आपण कधी न कधीतरी आजारी पडतो. पण काही वेळा लगेचच डॉक्टर गाठायची गरज नाही पडत. आपल्या घरातच असणारी काही अँटिबायोटिक्स वापरुन आपण बरे होऊ शकतो. ती नैसर्गिक प्रतिजैवके कोणती आहेत? त्यांचे उपयोग काय?

पांढर्‍या रक्तपेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात

पांढर्‍या पेशी वाढवण्याचे घरगूती उपाय वाचा या लेखात

पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी अश्या दोन पेशींचे प्रकार तर आपल्याला माहीतच आहेत. पण त्यातही पांढर्‍या पेशी आपल्याला आजारांपासून वाचवण्याचे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. आज या लेखात जाणून घेऊया पांढर्‍या पेशी वाढवण्याचे काही घरगुती उपाय.

मेंदू तल्लख आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी या ६ टिप्स लक्षात ठेवा

मेंदू तल्लख आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी

आपण जेव्हा शरीराच्या फिटनेसचा विचार करतो, तेव्हा मसल्स बनवणं, तरुणांसाठी सिक्स पॅक एब्स बनवणं हाच विचार असतो. पण फिटनेसचा विचार करताना शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक आणि आपल्या मेंदूच्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आपला मेंदू, हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट असताना, त्याच्या सलामतीकडे लक्ष नाही दिलं तर चांगलं आरोग्य आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चांगलं आयुष्य आपण कसं मिळवू शकू??

कानातला मळ (Ear Wax) काढण्याचे घरगुती उपाय

कानातला मळ (Ear Wax) काढण्याचे घरगुती उपाय

हे आपल्याला माहीतच असतं की कानात मळ होणं ही एक साधारण गोष्ट आहे. पण हा मळ म्हणजे Ear Wax कानात बॅक्टेरिया आणि इतर घाण जाण्यापासून कानांचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीराने तयार केलेली एक यंत्रणा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.

हेल्थी लाइफस्टाइलसाठी कोणत्या गोष्टींचं प्रमाण वाढवावं?

हेल्दी लाईफस्टाईलसाठी

तुम्हाला जर फिट अँड फाईन व्हायचे असेल तर त्याचे सगळे मंत्र तुम्हाला पाठ असतील..!! हेल्दी लाईफस्टाईलसाठी काय काय कमी करायचे ते ठाऊक असेल पण काय काय वाढवायचे ते जाणून घ्या ह्या लेखातून..

घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी दहा उत्तम Android Apps!

घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी दहा उत्तम Android Apps!

या लेखात काही ऍप्स सांगितलेले आहेत. कोरोनाकाळात सुरक्षितपणे घरातून व्यायाम करण्यासाठी किंवा एरवी सुद्धा नियमित व्यायामासाठी वापरता येतील अशी दहा ऍप्स या लेखात वाचा.

तुम्ही सतत आजारी पडताय का? ही असू शकतात त्यामागची कारणं!

तुम्ही सतत आजारी पडताय का? ही असू शकतात त्यामागची कारणं

आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जपण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे आपले आरोग्य. पैसा, संपत्ती, मान-मरातब हे सगळे जरी आपण गमावले तरी ते परत मिळवता येते. मात्र आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणे फार कठीण असते. साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात आणि त्यात काही काळजी करण्यासारखे कारण सुद्धा नाही.