FD आणि SIP मध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावा?
जेव्हा आपण गुंतवणूकीचा विचार करतो तेव्हा नेहमीच द्विधा मनस्थिती होते की गुंतवणूक कुठे करावी, जेणेकरून चांगल्या परताव्याची हमी असेल. आणि आपला पैसा गरज पडेल तेव्हा सुरक्षितपणे काढता येईल. कोणाचा असा विचार असतो की बँकेत FD करावी आणि निश्चिन्त राहावे, तर कोणी थोडे रिस्क घ्यायला सुद्धा तयार असतात. पण वाढीव रिटर्न्स मिळावेत म्हणून SIP करण्याकडे त्यांचा कल असतो.