नवीन वर्षाचा संकल्प सत्त्यात उतरवण्यासाठी या चार गोष्टींची काळजी घ्या

नवीन वर्षाचा संकल्प

तसेही संकल्प पुरे झाले नाही तरी फार मोठे संकट कोसळणार नसते. पण जर पुरे झालेच तर त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नक्कीच असतो. या लेखात,नवीन वर्षाचा संकल्प ‘न्यू इयर रिझोल्युशन’ हवेत विरून न जाऊ देता निग्रहाने कसे पूर्ण करता येतील यासाठीच्या चार टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे.

जाणून घ्या नशीब पालटवून टाकणाऱ्या सात युक्त्या | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022

आपण फारच कमनशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळत नाही, आपले नशीब आडवे येते अशी तुमची भावना आहे का?

नात्यांमध्ये सुसंवाद कसा साधायचा? त्रास देणा-या नातेवाईकांबरोबर कसं वागायचं?

नात्यात संवाद कसा सुधारता येईल

आयुष्यात तुम्ही तुमचे नातेवाईक निवडू शकत नाही. त्यामुळे विचित्र स्वभाव असणाऱ्या माणसाला सहन करण्यावाचून तुमच्याकडे पर्याय नसतो.

पांढरे डाग, कोड याची कारणे, लक्षणे आणि उपाय वाचा या लेखात

Leucoderma Meaning In Marathi

हे पांढरे डाग काही वेळा शरीराच्या एका भागावर दिसतात तर काही वेळा शरीराच्या वेगवेगळ्या भागात किंवा काही वेळा संपूर्ण शरीरभर पसरतात. शरीरावर पांढरे डाग येण्याचं नेमकं कारण काय असावं ते अजुनही स्पष्ट कळलेलं नाही.

मधुमेहासाठी योग: या आसनांच्या सरावानं शुगरवर ठेवा नियंत्रण | आसनांची चित्रांसहित माहिती

मधुमेह व्यायाम Madhumehasathi yogasane मधुमेह आहार तक्ता मराठी

मधुमेह म्हणजेच डायबेटिस कोणत्याही वयात होऊ शकतो. भारतात मधुमेह हा एक सामान्य आजार होत चालला आहे. साधारण 70 दशलक्ष भारतीय मधुमेहाने ग्रस्त आहेत असा इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनचा अंदाज आहे.

गर्भधारणा होऊ न देण्याचे काही घरगुती उपाय

गरोदर न राहण्यासाठी उपाय- गर्भनिरोधक गोळी | how to avoid pregnancy

काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना गर्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील गर्भधारणा होते.

नव्या वर्षात पदार्पण करण्याआधी कल्पना विश्वातल्या या १० गोष्टी सोडून द्या

मला जे हवं आहे त्यातलं माझ्याकडे काहीच नाही या सूचना बुद्धीला देण्यापेक्षा मी समजून घेउ शकतो, शिकू शकतो आणि मला हवं ते मिळवू शकतो हे बुद्धीला पटवून द्या. नव्या वर्षात कात टाकून नव्या उत्साहानं जगा. पण त्यासाठी या 10 गोष्टी मात्र आवर्जून बाजूला करा.

घरच्या घरी कसा काढायचा होम लोनचा ई. एम. आय.? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

कसा काढायचा होम लोनचा ई. एम. आय.

होम लोन घेताना कुठली बँक निवडावी? लोन घेताना इंटरेस्ट रेट साठी निगिशिएट कसे करावे? यासाठी ई. एम. आय. कॅल्क्युलेट करण्याची प्रार्थमिक माहिती तुम्हाला पाहिजे. त्यासाठीच आजचा हा लेख, आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी.

हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार संपत्तीचे वारसदार कोण असतात?

हिंदू उत्तराधिकार अधिनियम

आयुष्यभर संपत्तीसाठी आणि मालमत्ता मिळवण्यासाठी वणवण केली जाते. स्वतः कमावण्याबरोबरच आपल्या पूर्वजांच्या संपत्तीत ही त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला वाटा मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. मालमत्तेच्या बाबतीत पहायला गेलं तर कौटुंबिक भांडणांना अंतच नाही.

तिळाच्या लाडवाचे किंवा तीळ वड्यांचे 5 फायदे

sankrantila tilache fayde

संक्रातीनिमित्त केला जाणारा हिवाळ्यात थंडी पळवुन लावणारा हा पदार्थ ताण दुर करतोच तसेच संधीवातावरही प्रभावी ठरतो. हिवाळा सुरु झाला की संक्रांतीचे वेध लागतात. संक्रातीला तिळगुळ, तिळाच्या वड्या हव्यातच. तीळाचे आश्चर्यकारक फायदे बघूनच संक्रातीचं नातं तीळवड्या आणि तीळलाडू यांच्याशी जोडलं गेलं असेल.