आरोग्यासाठी संजीवनी असलेल्या, गुळवेलीचे हे फायदे माहित आहेत का?

आरोग्यासाठी संजीवनी असलेल्या गुळवेलीचे हे फायदे माहित आहेत का?

गुळवेलीचे फायदे पाहून, अलिकडच्या काही वर्षांत लोकांमध्ये त्याबद्दल जागरूकता वाढली आहे आणि आता लोकांनी त्यांच्या घरात गुळवेलीची लागवड करण्यास देखील सुरवात केली आहे. अश्या ह्या बहु गुणकारी गुळवेलीचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

व्हॅट्सऍपवर फिरणारा लसीकरणाबद्दलचा हा मेसेज खरा आहे का? वाचा आणि खात्री करून घ्या

विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर

सध्या व्हाट्सऍप वर एक मेसेज व्हायरल होतो आहे, तो असा कि, ‘नोबेल प्राइज विजेते असणारे फ्रेंच विषाणूतज्ञ ल्युक मॉटेंनियर ह्यांनी असा दावा केला आहे की ज्यांनी ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे ते सगळे दोन वर्षात मरणार आहेत.’ या लेखात बघूया हे खरे आहे का? लेख शेवटपर्यंत नीट वाचा 

श्वसनाचे इतर विकार होऊ नये म्हणून मास्क वापरताना हि काळजी घ्या

श्वसनाचे इतर विकार होऊ नये म्हणून मास्क वापरताना हि काळजी घ्या

अयोग्यरित्या वापरलेला मास्क आपल्याला करोनापासून वाचवू शकेल का नाही ते सांगता येणार नाही, पण इतर काही श्वसनाचे आजार मात्र नक्की देऊ शकतो. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

तुमची पत्नी तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळवून देऊ शकते. कसे ते जाणून घ्या

तुमची पत्नी तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळवून देऊ शकते

कमावणारी पत्नी असेल तर ती आर्थिक भार उचलतेच, पण गृहिणी असणारी पत्नी देखील असंख्य कामे घरात स्वतः करून, सामान आणताना घासाघिस करून पैसे वाचवून आपला आर्थिक भार हलका करायचा प्रयत्न करत असते. तर अशी ही सर्व सुखदुःखात साथ देणारी पत्नी आपला इन्कम टॅक्स वाचवायला देखील मदत करू शकते. कसे ते आपण सविस्तर पाहूया

शिळी पोळी खाण्याचे फायदे 

शिळी पोळी खाण्याचे फायदे 

काय मित्रांनो, लेखाचं शीर्षक वाचून अगदी आश्चर्यचकित झालात ना? जगभर सगळीकडे सगळेजण ताजे अन्न खाण्याचा सल्ला देत असताना हे असं काय लिहिलंय? शिळी पोळी खाण्याचे फायदे? पण थांबा, हे खरं आहे, शिळी पोळी खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. ते कोणते हे आपण आज ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

या चार परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही तुमची तयारी ठेवली आहे का?

life-insurance-health-insurance

आपण सतत सकारात्मक विचार केला पाहिजे आणि आनंदी, उत्साही राहिले पाहिजे हे अगदी खरे आहे. पण त्याच बरोबरीने आपण आपल्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या संकटांचा, वाईट परिस्थितीचा देखील विचार करून ठेवला पाहिजे.

अंडी खाण्याचे हे ८ फायदे तुम्हाला माहीत आहेत का

अंडी खाण्याचे फायदे

अंडे हे खरंतर इतकं पौष्टिक आहे की ते ‘सुपरफूड’ मानले गेले पाहिजे. अंड्यामध्ये अतिशय पौष्टिक घटक असतात जे इतर पदार्थातून सहजपणे मिळत नाहीत. नियमित अंडी खाण्यामुळे शरीर सुदृढ तर होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ति देखील वाढते.

परवानगी मिळाली तर हि कम्पनी २ ते ३ महिन्यात पुणे जिल्ह्याचे लसीकरण पूर्ण करू शकणार

हिंदुस्थान अँटिबायोटिक

ह्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध अशा हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच. ए.) कंपनीने असे जाहीर केले आहे की त्यांची एका दिवसात करोनाच्या ५ लाख लसींची निर्मिती करण्याची क्षमता आहे. ह्या कंपनीने आता केंद्र सरकारकडे रीतसर परवानगी मागितली असून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.

आता घ्या विजेशिवाय चालणारा सोलर एयर कंडिशनर

सोलर एयर कंडिशनर

एयर कंडिशनरमुळे वाढणाऱ्या वीज बिलाने त्रस्त आहात? आता घ्या विजेशिवाय चालणारा एसी सध्या आपण सगळेच ह्या गरमीमुळे वैतागलो आहोत. उन्हाळ्यात वाढणारे तापमान, येणारा घाम आणि अंगाची होणारी लाहीलाही अगदी नकोशी वाटते. ह्यापासून सुटका हवी असेल तर एसी खरेदी करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. फॅन वगैरे असतो.. पण उकडवणाऱ्या गर्मीत एसीची हवा खाण्याची मजा काही औरच…

स्पुतनिक, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड काय आहेत साईड इफेक्ट्स

स्पुतनिक कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड साइड इफेक्ट्स

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पाठोपाठ आता भारतात रशियाने बनवलेली स्पुटनिक-V ही लस देखील येऊ घातली आहे. स्पुटनिक-V ह्या लसीच्या भारतातील आयातीला आता मान्यता मिळते आहे. आणि त्याबरोबरच ह्या लसीच्या परिणामकारकतेविषयी चर्चा देखील सुरु झाली आहे.