जाणून घ्या पुरुषांच्या आरोग्याच्या विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय

पुरुषांच्या आरोग्याच्या विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात, कामाच्या व्यस्त रुटीन मध्ये स्त्रियांचेच नव्हे तर पुरूषांचे देखील आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि मग आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात. अनेकदा कामाच्या गडबडीत पुरूषांचे आहार, व्यायाम याकडे दुर्लक्ष होते आणि मग काही ना काही त्रास सुरू होतो. आज आपण पुरुषांच्या आरोग्याशी निगडीत विविध तक्रारी आणि त्यावरचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

अनियमित मासिक पाळीवरचे ७ घरगुती उपाय

अनियमित मासिक पाळीवरचे घरगुती उपाय

अनियमित मासिक पाळी ह्या त्रासावर अनेक औषधे तर आहेतच पण अनेक प्रभावी घरगुती उपाय पण आहेत. कोणते ते आपण आज जाणून घेऊया. अनियमित मासिक पाळी नियमित करण्याकरता आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. ते या लेखात वाचा

सि_गरेट आणि तोंडाचे आरोग्य! सि_गरेटचे व्यसन कसे सोडवावे?

सि_गरेट आणि तोंडाचे आरोग्य सि_गरेटचे व्यसन कसे सोडवावे सि_गरेटमुळे दातांवर पडलेले तंबाखूचे डाग कसे घालवावे

सि_गरेट ओढणे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. सिगरेटमुळे शरीराची, त्यातूनही मुख्यत्वे तोंडाच्या आरोग्याची खूप हानी होते. सि_गरेट ओढण्यामुळे हिरड्या आणि दात कायमस्वरूपी खराब होतात, तोंडाला दुर्गंध येतो आणि तोंडाचा कॅन्सर होण्याचा देखील धोका असतो. आज आपण सि_गरेट ओढण्याचा तोंडाच्या आरोग्यावर नक्की काय काय परिणाम होतो हे विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.

तुम्हाला टाइप २ मधुमेह/डायबीटीस झाला आहे का? ओळखा या लक्षणांवरून

टाईप २ डायबिटीसची लक्षणे टाईप २ मधुमेहाची लक्षणे

हल्लीच्या काळात भारतात मधुमेहाचं प्रमाण खूप वाढलं आहे. अगदी तिशीपासूनच किंवा लहान मुलांमध्ये देखील मधुमेह झालेला आढळतो. पण जर सुरुवातीलाच ह्या रोगाची दिसणारी लक्षणे ओळखली, तर आपण मधुमेह होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. तुम्हाला टाइप २ मधुमेह/डायबीटीस झाला आहे का? जाणून घ्या ह्या ९ लक्षणांवरून.

‘ऑर्किड फार्मा’ या फार्मा शेअर ने चार महिन्यात १ लाखाचे ७० लाख केले

ऑर्किड फार्मा

मित्रांनो, आजचा हा लेख शेअर मार्केट या गुंतवणुकीच्या पर्यायकडे दुर्लक्ष करून आपण चांगली संधी घालवतो का? याचा एकदा विचार करायला लावण्यासाठी आहे.

उन्हाळ्याची नेहमीची समस्या! नाकाचा घोळणा फुटला, मग काय करायचं?

नाकाचा घोळणा फुटणे उपाय

उन्हाळ्याचे दिवस असतात, सगळी लहान मुले बाहेर खेळत असतात आणि एकदम गलका होतो, ‘अरे अमक्याच्या किंवा अमकीच्या नाकातून रक्त आलं’ किंवा एखाद्या ऑफिस मध्ये एसी सुरू असतो, वातावरण खूप थंड झालेलं असतं आणि अचानक एखाद्याने नाकाला रुमाल लावला की त्यावर रक्त दिसतं. अशा परिस्थितीत सर्वांची पाहिली प्रतिक्रिया ही घाबरून जाण्याचीच असते.

मासिक पाळी बद्दल समज आणि गैरसमज वाचा या लेखात

masik pali yenyasathi yoga masik pali mahiti masik pali kashi yete

आपल्या भारतीय समाजात स्त्रियांची मासिक पाळी हा एक असा विषय आहे ज्यावर उघडपणे काही बोललं जात नाही, अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत आणि पुरुष तर जाऊदे पण स्त्रिया देखील ह्या विषयावर जागरुकतेने बोलणं, नीट शास्त्रोक्त माहिती करून घेणं टाळतात.

फॅटी लिवरची कारणे, लक्षणे आणि घरगुती ऊपाय

फॅटी लिवरची कारणे लक्षणे आणि घरगुती ऊपाय

लिवर शरीराला संसर्गापासून वाचवणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, शरीरातील विषारी पदार्थांचा निचरा करणे, चरबी कमी करणे आणि प्रोटीन तयार करणे इत्यादी कार्यात महत्वाची भूमिका बजावत असते. अन्नाचे अतिरिक्त सेवन, मद्यपान करणे आणि चरबीयुक्त आहाराचे अतिरिक्त सेवन करणे ह्याने आपल्या लिवरची कार्यक्षमता कमी होते. ते जास्त चरबी युक्त बनते. अशा लिवर ला फॅटी लिवर असे म्हणतात.

‘लायपोमा’ म्हणजे चरबीच्या गाठी : कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या सगळ्याच गाठी काही कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर कुठेही एखादी गाठ दिसली तर घाबरून न जाता ती गाठ नक्की कसली आहे त्याची तपासणी करावी. आज आपण अशाच एका तुलनेने निरुपद्रवी गाठीबाबत अधिक जाणून घेणार आहोत. तर आपल्या शरीरावर दिसून येणारी अशी गाठ म्हणजे चरबीची गाठ (लायपोमा).

रुटीनचा कंटाळा आलाय, या २५ आयडिया तुमचा कंटाळा घालवतील!!

कंटाळा निरुत्साह घालवण्यासाठी काय करावे

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांचेच आयुष्य खूप व्यस्त झाले आहे. कामामुळे आलेला तोचतोचपणा आणि अगदी यांत्रिक आयुष्याचा सर्वांनाच कंटाळा येतो. त्यामुळे मग हळूहळू नैराश्य येऊ लागते. अशा वेळी गरज असते ती स्वतःच स्वतःला मदत करण्याची. रुटीनचा कंटाळा आलाय, बघा या २५ आयडिया तुमचा कंटाळा घालवतील!!