वजन वाढवण्यासाठी काय खावे?

वजन वाढवण्यासाठी काय खावे?

वजन नियंत्रणात ठेवणे.. या वाक्याचे दोन वेगळ्या व्यक्तींसाठी दोन वेगळे अर्थ असू शकतात. काहींना वजन आटोक्यात आणण्यासाठी जास्तीचे वाढलेले वजन कमी करण्याची गरज असते, तर काहींचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने खूपच कमी असते. जसे अति वाढलेले वजन हे तब्येतीसाठी चांगले नसते त्याचप्रमाणे जर वजन हवे त्यापेक्षा खूपच कमी असेल तरी तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात.

टॉन्सिल्सची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात

टॉन्सिल्सची लक्षणे कारणे आणि घरगुती उपाय

“काही नाही हो, जरा टाॅन्सिल्सचा त्रास आहे. ही औषधे घ्या, गरम पाणी प्या.. वाटेल बरं..” असं तुम्ही स्वतःच्या बाबतीत किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत डॉक्टरांकडून नक्की ऐकले असेलच. खरेतर हा त्रास जास्त करून लहान मुलांमध्येच, विशेषतः थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात दिसून येतो.

जाणून घ्या चहा पिण्याचे फायदे

चहा पिण्याचे फायदे

चहा हे उत्साहवर्धक, तरतरी आणणारे पेय आहे. दिवसाची सुरुवात चहाने न करणारी व्यक्ति विरळाच. आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी चहा पिऊ शकणारे अट्टल चहाप्रेमी आपल्याला आजूबाजूला नेहेमीच दिसतात. तर असा हा लोकप्रिय चहा. चहाच्या अनेक गुणधर्मामुळे चहाचा आयुर्वेदात औषधी म्हणून उपयोग केला जातो.

उचकी थांबवण्याचे आकरा घरगुती उपाय

उचकीचे प्रकार उचकी लागण्याची कारणे उचकी थांबवण्याचे घरगुती उपाय

कधीतरी उचकी लागणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे, आपल्याला उचकी लागते आणि काही वेळात ती आपोआप थांबते देखील. ही अगदी सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतु काही लोकांना मात्र वारंवार उचकी लागण्याचा त्रास होतो. उचकी थांबवण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात

घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी?

घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी How to test purity of milk marathi

कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. पण हल्ली दुधामध्ये होणाऱ्या भेसळीमुळे दुधाचे आरोग्यासाठी फायदे होण्याऐवजी दुष्परिणाम सुद्धा दिसून येत आहेत. घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी? ते वाचा या लेखात

जाणून घ्या ऑफिस मध्ये असताना झोप येण्याची कारणे

एरवी तुम्ही एक उत्साही आनंदी व्यक्ति आहात पण ऑफिसमध्ये असताना मात्र आदल्या रात्री व्यवस्थित झोप झाली असूनही तुम्हाला पेंगुळल्यासारखे वाटते का? सारख्या जांभया येऊन झोप आल्यासारखे वाटते का? असे होत असेल तर त्याची अनेक कारणे आहेत, ती जाणून घेऊन आपण ह्या समस्येवर मात करू शकतो.

चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस (ओरखडे) घालवण्याचे ४ सोपे उपाय

चष्म्याच्या काचांवरील स्क्रॅचेस (ओरखडे) घालवण्याचे ४ सोपे उपाय

काचांवर स्क्रॅचेस पडले म्हणून चष्मा बदलताय!! कितीही जपून हाताळला तरी चष्म्याच्या काचांवर स्क्रॅचेस (ओरखडे) पडतातच. पण त्यामुळे वैतागून एकदम नवीन चष्मा घेण्याची गरज नाही. या लेखात दिलेल्या सोप्या उपायांचा वापर करून आपण ते ओरखडे घालवू शकतो.

आयकर विवरणपत्र म्हणजे ‘IT Returns’ भरण्याचे ८ फायदे

आयकर विवरणपत्र म्हणजे 'IT Returns' भरण्याचे ८ फायदे

करपात्र उत्पन्नगटात नसल्यामुळे तुम्ही आयकर विवरणपत्र (income tax return) भरत नाही का?, थांबा, खालील लेखात जाणून घ्या विवरणपत्र भरण्याचे फायदे.

एकटेपणा मध्ये आनंदी राहणाऱ्या लोकांचे १२ अद्वितीय गुण

एकटेपणा मध्ये आनंदी राहणाऱ्या लोकांचे १२ अद्वितीय गुण

हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कुटुंब व्यवस्था न राहता एकटे राहणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. बरेच लोक नोकरी इत्यादीच्या निमित्ताने नाईलाजाने एकटे राहताना दिसतात पण काही लोक मात्र स्वखुशीने एकटेपणा स्वीकारून एकटे राहताना दिसतात. कुटुंबात राहणे सहज शक्य असूनही ते खुशीने एकटे राहणे पसंत करतात. एकटे राहणे खरं तर सोपं नाही पण काही लोक ते सहज साध्य करू शकतात.

दमा – कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

दम्यावर आयुर्वेदिक उपचार

दमा हा आजार फुफ्फुसांशी निगडीत आहे. ह्यामध्ये व्यक्तीची फुफ्फुसे कमजोर होऊन त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो. हा आजार श्वासनलिका ते फुफ्फुसे ह्या अवयवांवर प्रभाव पडतो. दमा ह्या आजारात श्वास नलिकांना सूज येते आणि श्वसन मार्ग आकुंचन पावतो. ह्याच श्वसन मार्गातून (ब्रॉनकायल ट्यूब) श्वास घेतला जात असतो.