मुलांची झोप नीट होत नाही ही चिंता सतावत असल्यास ह्या ७ ट्रिक्स करून पहा.
झोप हि सगळ्यांची अत्यंत आवडीची क्रिया.. विज्ञान सांगते प्रत्येक व्यक्तीला दिवसभर प्रसन्न वाटण्याकरता रात्रीची किमान ८ तास झोपेची आवश्यकता असते. नाहीतर दिवसभर चीड चीड, डोकेदुखी, आळस चढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात..