गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी

गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी

गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. एकदा गुडघेदुखी मागे लागली की ती कायमचीच असं म्हटलं तर त्यात अतिशयोक्ती आजिबात नसेल. गुडघेदुखी कमी करण्याचे घरगुती उपाय आणि घेण्याची काळजी याबद्दल माहिती या लेखात वाचा.

बायकांनी नियमितपणे करण्याच्या तपासण्या वाचा या लेखात

बायकांनी नियमितपणे करण्याच्या तपासण्या

बायकांची सहनशक्ती मुळातच जास्त असते आणि त्यात आपल्या भारतीय स्त्रियांना दुखणी अंगावर काढण्याची सवयच असते. कधी घरच्या परिस्थितीमुळे, कोणी काळजी करणारं नसतं म्हणून तिच्या तब्येतीची हेळसांड होते तर कधी आपल्या जास्तीच्या सहनशक्तीमुळे त्यात कामाच्या वाढलेल्या व्यापामुळे तिचंच आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. बायकांनी नियमितपणे करण्याच्या तपासण्या वाचा या लेखात.

चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय

चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय

चेहऱ्यावरच्या काळ्या डागांमुळे आत्मविश्वास कमी झालाय? मग हा लेख वाचा आणि चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय जाणून घ्या या लेखात.

ओठांचा काळपटपणा घालवण्याचे पाच उपाय

ओठांचा काळपटपणा घालवण्याचे पाच उपाय

ओठांच्या काळपटपणाला कंटाळात? घरच्याघरी ओठांचा काळपटपणा घालवून ओठ मऊ, टवटवीत आणि गुलाबी करण्यासाठी हा लेख वाचा.

चाळिशीनंतर पुरुषांनी आवर्जून करण्याच्या तपासण्या कोणत्या, वाचा या लेखात

chalishanantr purushanni krnyachya tapasnya

म्हणतात की वयाच्या साधारण चाळीशी नंतर आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी आणि ते बरोबरच आहे. जे आजार पूर्वी साठीत व्हायचे ते आजकाल चाळीशीत काय अगदी तिशीत सुद्धा होतात. म्हणूनच आज आम्ही अशा काही तपासण्यांची नावं आणि प्राथमिक माहिती घेऊन आलोय जी वयाची चाळीशी आली, की प्रत्येक पुरुषाने वर्षातून निदान एकदा तरी करायलाच हवी.

हार्ट ऍटॅक च्या रुग्णांना त्वरीत देण्याचे प्रथमोपचार

हार्ट ऍटॅक च्या रुग्णांना त्वरीत देण्याचे प्रथमोपचार

तुमच्या देखत एखाद्याला हृदयाचा झटका येत असताना शांत राहून त्या व्यक्तीला मदत करून तिचा जीव वाचवण्यासाठी हा लेख नक्की वाचा व शेयर करा.

युरिक ऍसिड वाढून, गाऊट होऊ नये म्हणून घरगुती उपाय

युरिक ऍसिड वाढून गाऊट होऊ नये म्हणून घरगुती उपाय

आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत, आहारपद्धतीमुळे, बैठ्या स्वरूपाच्या कामामुळे, याच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे, व्यायाम न करण्यामुळे घरटी एकाला तरी डायबेटीस किंवा हाय बीपीचा त्रास अगदी चाळीशीपासूनच सुरु होतो. युरिक ऍसिड वाढल्याने काय होते? ते नेमके कशाने वाढते? ते वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी? ते वाचा या लेखात.

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हे अफर्मेशन्स खास तुमच्यासाठी

मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी अफर्मेशन्स

‘अफर्मेशन्स’ म्हणजे अशी काही वाक्य जी वारंवार म्हटल्याने त्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो, त्याचा आपल्याला फायदा होतो. या तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी काही ‘अफर्मेशन्स’ सांगितलेली आहेत. हि अफर्मेशन्स नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील.

आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय

प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय

लहानपणापासून आपण ऐकत आलोय की आपली प्रतिकार शक्ती चांगली असेल तर आपण आजारांना दूर ठेऊ शकतो. आपल्या आईकडे किंवा आजीकडे प्रतिकार शक्ती वाढवायचे अनेक घरगुती उपाय सुद्धा असतात आणि आपल्या नकळत त्या ते आपल्यावर वेळोवेळी करत सुद्धा असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्याचे ७ नैसर्गिक उपाय वाचा या लेखात.

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचे फायदे

रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचे फायदे

मानवी शरीरासाठी सर्वात आरोग्य दायी पेय कुठलं असेल तर ते आहे पाणी… पाण्याने शरीर हायड्रेटेड राहून आरोग्यासाठी शारीरिक तसेच त्यामुळे होणारे मानसिक सकारात्मक परिणाम सुद्धा होतात. आपल्या शरीराच्या वजनाच्या 60% भाग हा पाण्याचा असतो. अति वजन वाढण्याचा त्रास असल्यास पाण्याने भूक नियंत्रणात राहून वजन कमी करायला सुद्धा मदत होते.