पाय मुरगळल्यावर करण्याचे घरगुती उपचार
पाय मुरगळणं ही खूप सामान्य अशी समस्या आहे. पण पाय मुरगळल्यावर मात्र ते सामान्य वाटत नाही कारण हे दुखणं असह्य असंच असतं. पाय मुरगळल्यावर करण्याचे घरगुतीउपाय वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
पाय मुरगळणं ही खूप सामान्य अशी समस्या आहे. पण पाय मुरगळल्यावर मात्र ते सामान्य वाटत नाही कारण हे दुखणं असह्य असंच असतं. पाय मुरगळल्यावर करण्याचे घरगुतीउपाय वाचा या लेखात.
आपण कधी न कधीतरी आजारी पडतो. पण काही वेळा लगेचच डॉक्टर गाठायची गरज नाही पडत. आपल्या घरातच असणारी काही अँटिबायोटिक्स वापरुन आपण बरे होऊ शकतो. ती नैसर्गिक प्रतिजैवके कोणती आहेत? त्यांचे उपयोग काय?
पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी अश्या दोन पेशींचे प्रकार तर आपल्याला माहीतच आहेत. पण त्यातही पांढर्या पेशी आपल्याला आजारांपासून वाचवण्याचे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. आज या लेखात जाणून घेऊया पांढर्या पेशी वाढवण्याचे काही घरगुती उपाय.
मोबाईलच्या अति वापराने डोळे, मान यांना होणाऱ्या त्रासा बरोबरच, हात म्हणजे अगदी अंगठा, मनगट, कोपर यांचे दुखणे सुद्धा आता सामान्य होऊन गेलेले आहे. या दुखण्याला शास्त्रीय भाषेत Cubital or Carpal tunnel Syndrome असे म्हणतात. त्याबद्दल पूर्ण माहिती करून घ्या या लेखात.
आपले हसणे आपल्या आजूबाजूच्या लोकांना खूप आनंद देणारे असते. पण, हसताना दातांचा पिवळेपणा आड आला तर? बापरे! हा दातांचा पिवळेपणा घालवण्याचे काही प्रभावी उपाय वाचा आजच्या लेखात.
स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणे, ही एक सामान्य समस्या असली तरी, हेवी वर्क आउट केल्या नंतर सुद्धा स्नायूंमध्ये कमजोरी वाटणं किंवा दुखणं हे त्रास जाणवतात. पण थोड्या आरामानंतर बरं वाटायला लागतं. आणि दुखणं थांबतं. पण जर नेहमीच स्नायू अशक्त झाल्याचं, दुखत असल्याचं जाणवत असेल तर या त्रासाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं ठरतं.
सहसा विषय चर्चेला घेतला जातो तो वजन कमी करण्याचा!! पण आपल्या भारतात अन्डर वेट असलेल्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे. प्रमाणापेक्षा खूप कमी वजन असणे, ऍनिमिया असणे, कुपोषण ही फक्त गरीब समजल्या जाणाऱ्या भागातच नाही, तर शहरी भागात सुद्धा मोठी समस्या आहे. पण वजन वाढवण्यासाठी रासायनिक खाद्य पदार्थांचे सेवन करणे हे, त्यात असलेल्या स्टिरॉइड्स मुळे घातक ठरते.
आपल्यापैकी बहुतेक जणांना गोड खायला खूप आवडतं पण गोड खाऊन आजारांना निमंत्रण देण्या पेक्षा बरेच लोक आता गोड खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवायला बघतात किंवा ‘शुगर फ्री’ चा पर्याय स्वीकारतात. गोड आवडतच असेल तर आरोग्यासाठी ‘गोड पर्याय’ म्हणजे, ‘गुळ’ गुळ खाण्याचे फायदे वाचा या लेखात
आपण जेव्हा शरीराच्या फिटनेसचा विचार करतो, तेव्हा मसल्स बनवणं, तरुणांसाठी सिक्स पॅक एब्स बनवणं हाच विचार असतो. पण फिटनेसचा विचार करताना शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक आणि आपल्या मेंदूच्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आपला मेंदू, हे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट असताना, त्याच्या सलामतीकडे लक्ष नाही दिलं तर चांगलं आरोग्य आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चांगलं आयुष्य आपण कसं मिळवू शकू??
कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलं असतो. पण दूध रात्री प्यावं की सकाळी याबद्दल नेहमीच दुमत असतं….