कांद्याच्या पातीचे आरोग्यासाठी फायदे
आजारी पडल्या नंतर कित्येक औषधं घेऊन व्हिटॅमिन्स, मिनरल्स ची कमतरता भरून काढायची वेळ येऊ नये म्हणूंन आहारात कांद्याच्या पातीचा उपयोग नियमितपणे केला तर त्याचे फायदे काय-काय आहेत ते वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आजारी पडल्या नंतर कित्येक औषधं घेऊन व्हिटॅमिन्स, मिनरल्स ची कमतरता भरून काढायची वेळ येऊ नये म्हणूंन आहारात कांद्याच्या पातीचा उपयोग नियमितपणे केला तर त्याचे फायदे काय-काय आहेत ते वाचा या लेखात.
‘दूध-दूध-दूध पियो ग्लासफुल दूध’ ही 90 च्या दशकातली जहिरात जवळ जवळ सर्वांच्याच खूप आवडीची, पण दूध मात्र सर्वांनाच तितके आवडते असे नाही. दूध चविष्ट बनवण्यासाठी कशाचा वापर करावा ते वाचा या लेखात.
हे आपल्याला माहीतच असतं की कानात मळ होणं ही एक साधारण गोष्ट आहे. पण हा मळ म्हणजे Ear Wax कानात बॅक्टेरिया आणि इतर घाण जाण्यापासून कानांचा बचाव करण्यासाठी आपल्या शरीराने तयार केलेली एक यंत्रणा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते.
एखाद्या ऑपरेशन नंतर पडलेल्या टाक्यांचे जुने निशाण हि सर्वांचीच एक ठरलेली समस्या असते. हे टाके शरीराच्या दर्शनी भागावर असतील तर मग, मात्र ते लपवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. म्हणूनच हे टाके घालवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून किंवा त्वचारोग तज्ञांच्या मदतीने काय करावे ते वाचा या लेखात.
तुम्हाला जर फिट अँड फाईन व्हायचे असेल तर त्याचे सगळे मंत्र तुम्हाला पाठ असतील..!! हेल्दी लाईफस्टाईलसाठी काय काय कमी करायचे ते ठाऊक असेल पण काय काय वाढवायचे ते जाणून घ्या ह्या लेखातून..
डोके दुखत असताना पॅरासिटामोल किंवा कुठलीही पेन किलर न घेता घरगुती असे काही उपाय केले आणि काळजी घेतली तर डोकेदुखीचा त्रास थोपवता येऊ शकतो. यासाठीचे काही घरगुती उपाय वाचा या लेखात.
या लेखात काही ऍप्स सांगितलेले आहेत. कोरोनाकाळात सुरक्षितपणे घरातून व्यायाम करण्यासाठी किंवा एरवी सुद्धा नियमित व्यायामासाठी वापरता येतील अशी दहा ऍप्स या लेखात वाचा.
आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही. काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. व्यवस्थित झोप झाली नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीराबरोबर मनावर सुद्धा दिसू लागतात.
आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त जपण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे आपले आरोग्य. पैसा, संपत्ती, मान-मरातब हे सगळे जरी आपण गमावले तरी ते परत मिळवता येते. मात्र आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गमावली तर परत मिळवणे फार कठीण असते. साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात आणि त्यात काही काळजी करण्यासारखे कारण सुद्धा नाही.
आपल्या दिवसभराची सगळी धडपड ही मुख्यतः पोटासाठीच चाललेली असते. आपण जे कमावतो, जी धडपड करतो त्या सगळ्याच्या मागचा प्रमुख हेतू हा आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट व्यवस्थित भरले जावे हाच असतो. याच पोटाच्या स्वास्थ्यासाठी म्हणजेच पोटदुखी थांबवण्याचे पाच घरघुती उपाय या लेखात वाचा.