कांदे खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

कांदे खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

तुम्ही जेवणात कांदा खाता? मग त्यातून तुम्हाला काय काय फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. कांद्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे असतात, त्यातून आपल्याला काय काय आवश्यक पदार्थ मिळतात याबद्दल आपल्याला माहिती नसते.

स्मार्टफोनच्या वापराचे दुष्परिणाम आणि ते टाळण्यासाठी उपाय

मोबाईलच्या वापराचे दुष्परिणाम

मोबाईलच्या अति वापराने डोळे, मान यांना होणाऱ्या त्रासा बरोबरच, हात म्हणजे अगदी अंगठा, मनगट, कोपर यांचे दुखणे सुद्धा आता सामान्य होऊन गेलेले आहे. या दुखण्याला शास्त्रीय भाषेत Cubital or Carpal tunnel Syndrome असे म्हणतात. त्याबद्दल पूर्ण माहिती आणि त्यापासून बचावासाठी काय करावे ते वाचा या लेखात.

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्याचे घरगुती उपाय

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्याचे घरगुती उपाय

वयाची चाळीशी उलटून गेली आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागल्या की मन खट्टू होऊन जातं. चेहरा आणि हातांवर… मुख्यतः सुरुवात होते ती चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला. वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या थांबवता तर येत नाहीत पण कमी नक्कीच करता येतात. त्वचा चिरतरुण आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी नारळाचं तेल खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं, हे सहसा आपल्याला माहीत असतं पण त्याचा तितकासा उपयोग आपण करत नाही.

उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे आणि नुकसान

उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी फायदे आणि नुकसान

हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे जसे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात. एकूणच निसर्गाने आहारातून दिलेले पौष्टिक तत्त्व, जेव्हा आपल्याला आपल्याच हलगर्जीपणामुळे कमी पडू लागतात तेव्हा आजार आपल्या मागे लागतो. याचसाठी आज या लेखात उडदाच्या डाळीचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, हे आपण बघू.

रोज दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

रोज दही खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

तुम्ही रोजच्या जेवणात दही खाता का? नसाल खात तर हा लेख वाचा. दह्याचे आपल्या आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत? आणि दही आपल्या रोजच्या आहाराचा एक महत्वाचा घटक का असला पाहिजे? तसा तो नसला तर तो का असायला हवा हे सांगण्यासाठीच आजचा हा लेख आहे.

भाजल्यावर करण्याचे प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय

भाजल्यावर करण्याचे प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय

चटक्यांचे प्रकार, तीव्रता आणि त्यानुसार त्यावर करायचे ‘फर्स्ट एड’ म्हणजेच, प्रार्थमिक उपचार आणि घरगुती उपाय तसेच भाजल्यावर कुठल्या गोष्टी चुकूनही करू नये, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

या लेखात वाचा, चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार, “Face Yoga”

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

तरुण दिसायला सगळ्यांनाच आवडतं. वय काहीही असुदे पण नितळ आणि टवटवीत त्वचा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्याला काय लावायचं? हे सांगणार नाही, तर आम्ही सांगणार आहे, चेहऱ्याचे योग्य प्रकार!!

हातापायांना आलेल्या मुंग्या जाण्यासाठी पाच घरगुती उपाय

हातापायांना आलेल्या मुंग्या जाण्यासाठी घरगुती उपाय

हातापायाला मुंग्या यायचा त्रास होतोय? हातापायाला मुंग्या आल्यावर काय करायचं, मुंग्या कमी कशा करायच्या? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या मुंग्या का येतात, त्यावर घरगुती उपाय आणि त्यासाठी घ्यायची काळजी!

चोंदलेलं नाक मोकळं करण्याचे १५ घरगुती उपाय वाचा या लेखात.

चोंदलेलं नाक मोकळं करण्याचे घरगुती उपाय

सायनसचा त्रास सहन करायची वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये असं ज्याला हा त्रास माहीत अशा प्रत्येकालाच वाटत असेल. Sinusitis म्हणजे काय? नाक चोंदते, सर्दी वाहून जात नाही? म्हणजे काय आणि त्यापासून सुटका कशी मिळवायची हे या लेखात वाचा.

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे हमखास उपाय

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे हमखास उपाय

या कोरोना काळात सर्वात महत्त्वाची झालेली आहे ती आपल्या शरीरातील “ऑक्सिजन लेव्हल”, आणि एकूणच आपलं शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य!! मनाचेTalks चा हेतूच आहे, तुमच्या शरीराचं आणि मनाचं स्वास्थ्य अबाधित राखण्याचा. त्याच साठी हा लेख वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.