मिनिमलिस्टिक लाइफस्टाइल म्हणजे काय?
एटी-ट्वेण्टी थिअरी सगळ्या गोष्टींना लागु होत असते… म्हणजे काय तर आपल्या २० टक्के वस्तु आपण ८० टक्के वेळेस वापरतो…. दुर कशाला आपल्या कपड्यां कडे पहिले तरी या थिअरी ची कल्पना येऊ शकते… हेच स्वयंपाक घरातील भांडी असो किंवा घरातील अजून काही सामान याना लागु होते…