टेलेपॅथी! खरंच होते का? आणि होते तर ती कशी करावी?

टेलेपॅथी खरंच होते का

कधी असं होतं, की फोन बेल वाजते आणि तो फोन कुणाचा आहे, याचा आधीच एक अंदाज येतो आणि तो फोन त्याच व्यक्तीचा असतो? ज्याच्या आपण अधिकाधिक संपर्कात असतो, त्या व्यक्तीच्या मनातल्या भावना राग, द्वेष, प्रेम आपल्याला नुसतं त्याच्या नजरेत बघुन, त्याने कितीही लपवलं तरी, न सांगता, आपोआपच कळु लागतात?

महिना ३००० रुपये पेन्शन असणारी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना

या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी प्रस्तावित असलेली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) सुरू झालेली आहे. आपल्या पंतप्रधानानी या योजनेचे औपचारिक उद्घाटन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी गांधीनगर येथे केले.

आयसिस च्या अत्याचारातून स्वतःची सुटका करून अन्यायाला वाचा फोडणारी नादिया मुराद

नादिया मुराद

आपल्या स्वप्नात स्वच्छंद जगणाऱ्या अल्लड मुलीच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे ह्याची कल्पना न नादिया ला होती न तिच्या कुटुंबियांना! गेल्या २०-२५ वर्षात इराकच्या राजकारणात सद्दाम हुसेनचा झालेला शह, त्यातून झालेला इसीस (ISIS) चा उदय हे सगळचं कुठेतरी अस्वस्थ करणारं. सद्दामच्या पडावानंतर अमेरिकेने इराकच्या राजकीय स्थितीला वाऱ्यावर सोडून काढलेला पाय हा इसीसच्या कडवट मुस्लीम धोरणांना बळ देणारा होता.

खतखतं

खतखतं

“स्वयंपाकघरात यायस सुद्धा आमंत्रण लागते महाराणीस म्हटले. माझेच चुकले, नारळ –पत्रिका घेऊन जायस हवे होते मीच आमंत्रण द्यायला की ये बाय घरात ये जरा काय तरी हातबोट लाव कामास, म्हातारी सासू करते ते नुसतं बाहेर तरी आणून दे”

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या पंधरा कृती!… वाचा या लेखात

मानसिक आजार

स्क्रिझोफॅनिया, हॅलोसीनेशन, मानसिक विकार, मानसिक विकृती, डिप्रेशन ह्या असल्या मोठमोठ्या शब्दांनी, तु अजिबात घाबरु नको. तुझ्या आतमध्ये एक प्रचंड मोठा उर्जेचा स्त्रोत आहे, एक चैतन्याचा झरा दिवसरात्र खळाळत वाहतो आहे. त्या उर्जेच्या बळावरच मी माझ्या आयुष्यातल्या एकुण एक समस्येला दुरवर पळवुन लावलं, आणि आज मी जगातला सर्वात आनंदी प्राणी आहे, असं मानतो.

आरोग्य विमा (Health Insurance) नुतनीकरण करताय? मग लक्षात ठेवा या ९ गोष्टी..

आरोग्य विमा

धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटूंबातील एखादी व्यक्ती कधी आजारी पडेल सांगता येत नाही. कधी कोणती घटना घडेल ते सांगता येत नाही. औषध-उपचारांचा खर्च देखील आज लाखोंच्या घरात जातो. अशा वेळेस उपयोगी पडतो तो म्हणजे आरोग्य विमा.

सुरेख १०८ खांब असलेलं कोल्हापूर जिल्हातलं खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर

कोपेश्वर मंदिर

त्या मंदिराचं नाव आहे ‘कोपेश्वर मंदिर’ जे कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूर इकडे बनवलं गेलं आहे. हे मंदिर भगवान शंकराला वाहिलेलं आहे. पण इथं शंकराच्या मंदिरात नेहमी असणारा नंदी दिसत नाही. ह्याला कारण असून त्याची एक कथा आहे. विष्णू म्हणजे सृष्टीचा चालक आणि शंकर म्हणजे सृष्टीचा विनाश करून त्यातून पुन्हा निर्मिती करणारा ह्या दोघांना एकत्र इथे पूजलं जातं.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राविषयी तुम्हाला हि माहिती आहे का?

भारतीय ऑटोमोबाईल

याची सुरुवात झाली तो काळ आणि आजचा काळ यात जमीन अस्मानाचा फरक आहे. या दरम्यानच्या काळात अनेक शोध लागले, काही मजेशीर घटना घडल्या, अनेक गोष्टींचा परिपाक म्हणून आपण ऑटोमोबाईल क्षेत्रात आज या ठिकाणी उभे आहोत. चला तर मग आज मनाचेTalks तुम्हाला सांगणार आहे काही विस्मयकारक तथ्ये जी तुम्हाला माहीत असण्याची शक्यता कमीच आहे.

अवकाश सफारीचं नवीन वाहन ‘स्पेस एक्स ड्रॅगन’..

अवकाश सफारीचं

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यावर, अवकाश हे आपली तंत्रज्ञानातील प्रगती जगापुढे मांडण्याचं एक स्थान झालं. त्यामुळे अवकाश, पुन्हा तिथे जाण्यासाठी जगातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या देशांना खुणावू लागलं. शीत युद्धाच्या काळात अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्यामागे अमेरिकेचा ‘स्पेस प्रोग्रॅम’ कारणीभूत होता.