पगारदारांनी इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यासाठी आपल्याला लागणारा कर कसा मोजावा?
‘सरते आर्थिक वर्ष आणि करदेयता’ या 18 जानेवारीच्या लेखात या वर्षी आयकर वाचवण्यासाठी कोणत्या योजना आहेत यांची माहिती घेतली. त्यात आपले एकूण उत्पन्न किती होते त्याचा अंदाज घेण्यास सांगितले होते. अनेकांनी हा अंदाज कसा काढावा हे विचारले असून त्यास मदत व्हावी म्हणून हा लेख लिहीत आहे.