तारे, तारका आणि आकाशगंगा या अद्भुत दुनियेची सैर करू या लेखात

आकाशगंगा

ताऱ्यांचा अभ्यास करून ह्या तारकासमूहाचं वय त्यांना निश्चित करायचं होतं. हे करत असताना अचानक एक ताऱ्यांचा समूह त्यांच्या नजरेस पडला. त्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की हे तारे त्या तारका समूहाचा भाग नाहीतच ज्याचा ते अभ्यास करत होते.

तुमच्या लहान बाळाला भरवताना त्याच्या हातात मोबाईल देता का तुम्ही?

तुमच्या लहान बाळाला भरवताना

बाळाला खेळवायलाही घरात दुसरे कोणी नसल्याने जरा खाऊ घालताना बाळ रडु लागले की यु ट्यूबवर बाळांसाठीच्या गाण्यांचा व्हिडियो लावून, कसेतरी त्याचे मन रमवून त्याला चार घास भरवणे, अशी एकदा योजलेली युक्ती कधी नेहमीचीच सवय होउन जाते, कळतही नाही

व्यसनाच्या आहारी गेलेले नितीन घोरपडे जिद्दीने आयर्नमॅन होतात तो प्रेरणादायी प्रवास

आयर्नमॅन

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सगळेच धडपड करतात. काही यशस्वी होतात तर काही पराभूत! पण ह्याही पलीकडे काही माणसं असतात. आयर्नमॅन हा किताब मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु औरंगाबादचा तरुण नितीन घोरपडे याने व्यसनांना हरवून आयर्नमॅन जिंकला. त्याची हि थक्क करणारी कथा.

या लेखात वाचा, काय आहे आजच्या अर्थसंकल्पाचा अर्थ?

अर्थसंकल्प

घटनेच्या 112 व्या कलमानुसार देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते.

आपले सिम स्वॅप करून फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

सिम स्वॅप

तुमचं सिम कार्ड (मोबाईल क्रमांक) तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं आहे. त्यामुळे सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना (सिम स्वॅप) दुर्लक्षित करू नका. कारण यामध्ये कदाचित तुमचं बँक अकाउंट हॅक होण्याचीही शक्यता आहे. हे होऊ नये म्हणूनच सावध रहा.

मोबाईल, डिटीएच कंपन्यांची वैधता वैध आहे का हे कोण तपासणार??

मोबाईल

आज सकाळी सकाळी मोबाईल वर मेसेज वाचला. तुमच्या नंबरची आऊटगोईंग कॉलची वैधता उद्या समाप्त होत आहे. प्लॅन चालू ठेवण्यासाठी कमीतकमी XXX रकमेचा रिचार्ज करा…. मला समजेना, माझा बॅलन्स तर शिल्लक आहे मग वैधता कशी काय संपणार.?

हे सात धडे गिरवले तर तुमची श्रीमंतीकडे वाटचाल निश्चितच होईल!!

श्रीमंतीकडे वाटचाल

मोक्ष प्राप्त केलेल्या, समाधीअवस्थेत पोहोचलेल्या ज्ञानी महापुरुषांना, किंवा पैशाची किंमत न समजणार्‍या निरागस बाळाला सोडलं तर, ह्या जगात प्रत्येकालाच आता आहेत त्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायला आवडत असतं! त्यासाठीच तर आपली सकाळपासुन संध्याकाळपर्यंतची धावपळ चाललेली असते, पण तरीपण प्रत्येकजण हवा तेवढा श्रीमंत का होत नाही?

वळवाचं प्रेम

वळवाचं प्रेम

वळवाचा पाउस जसा अनेक प्रश्न निर्माण करून पुढे जातो तशी अनेक उत्तरे हि देऊन जातो. एका पाण्याला तरसलेल्या जमिनीला हा वळवाचा पाउस जसं एक वेगळंच आयुष्य देतो तसचं वळवाच प्रेम. अचानक आयुष्याच्या वाटेवर ते कधी कोणाकडून मिळेल काही माहित नसते.

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या अनुमावशी – अनुराधा प्रभुदेसाई

अनुराधा प्रभुदेसाई

आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो कि ज्यात पूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद असते. अशा प्रसंगात आपण काय निर्णय घेतो ह्यावर पुढली दिशा ठरलेली असते.अनुराधा प्रभुदेसाई एक मध्यम वर्गीय, आपली नोकरी, आपलं कुटुंब ह्यात रमलेली.. एक सामान्य स्त्री.. २००४ ला सुट्टीत फिरायला कारगिल ला जाते.

स्वतः केलेले घरगुती उपचार सुद्धा बाधक कसे ठरू शकतात ते वाचा या लेखात

घरगुती उपचार

आजीबाईचा बटवा म्हणून घरगुती औषधे नको तेव्हा सल्ल्याविना करत बसू नका. वैद्यांनीही उपचार सांगणारे लेख लिहू नयेत असे मला वाटते, याने आपणच भोंदू वैद्य निर्माण व्हायला खतपाणी घालतो. कोणतेही आयुर्वेदिक औषध विना प्रीस्क्रिप्शन आपल्याकडे मिळू शकते, अगदि चाॅकलेट-गोळी मागावी तसे – हिच परिस्थिती बदलायला हवी.