‘चहावाला’ असलेल्या डी. प्रकाश राव यांना पद्मश्री का मिळाले?
तरुण असणाऱ्या डी. प्रकाश राव ह्यांना आपलं शिक्षण मॅट्रिकच्या आधी सोडून आपल्या वडिलांना चहाच्या दुकानात मदत करणं भाग पडलं. आज ५० वर्षापेक्षा जास्त काळ डी. प्रकाश राव चहाचं दुकान चालवतात. रोज सकाळी ४ वाजता उठून ते चहा विक्री सुरु करतात.