रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय

रोगप्रतिकारशक्ती

अचानक बदलणाऱ्या तापमनामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्बेतीच्या तक्रारी उद्भवतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे.

दुर्लक्षित भागात राहून तब्बल १८ शाळा सुरू करणारे – सुधांशू बिश्वास

सुधांशू बिश्वास

१९१७ साली जन्मलेल्या सुधांशू बिश्वास ह्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध अतिशय लहान वयात आला. ब्रिटीश सरकार विरुद्ध चळवळीत भाग घेतल्याने ते ब्रिटीश सरकारच्या नजरेत आले. १९३९ साली मेट्रिक ची परीक्षा देत असताना पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यांना ती परीक्षा देण्यापासून परावृत्त केलं. पुढे त्यांनी तीच परीक्षा पोलीस सुरक्षेत दिली.

Ten Laws of Marketing! मार्केटींग चे दहा नियम!

मार्केटींग फक्त बिजनेस मध्येच नाही, जगात प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे, अमेरीकेमध्ये, एका बेरोजगार माणसाने नौकरी मिळवण्यासाठी, स्वतःचे फ्लेक्स छापुन चौकाचोकात लावले आणि त्यावर लिहले, “मला तुमच्या कंपनीत काम करण्याची संधी द्या!”

It means you’re not my real parents…

parents

“….it means you’re not my real parents… मी तुमची मुलगी नाहीचए…” हे वाक्य सारखं कानात वाजत होतं. ती सतत कूस बदलत होती. “हे बघ, शांत रहा. सगळं उद्यापर्यंत नीट होईल,” मधूनच मनूच्या बाबाचं वाक्य आठवायचं. झोप काही लागत नव्हती. ‘मनू’ त्यांची एकुलती एक लाडकी मुलगी. हुशार, समंजस आणि लाघवी. आत्ता महिन्यापूर्वीच तिला १८ पूर्ण झाले. … Read more

स्वस्तात परदेश प्रवास करता येईल असे देश कोणते?

पहिला परदेश प्रवास

पर्यटनासाठी परदेशवारी करणं कोणाला नको असतं. सुटीचा दिवाळी हंगाम, गुलाबी थंडी पडण्याचे दिवस आणि येणारं नवीन वर्ष असं असतांना आपल्यातले बरेचजण परदेशात सुटी घालवण्याच्या विचारानेच नुसते सुखावून जातात. तर परदेशात पर्यटन करण्यासारखे असे देश बघू जिथल्या चलनापेक्षा भारतीय रुपया मजबूत असल्याने ती परदेशवारी आपण स्वस्तात करू शकतो…

निराशा घेरते का तुम्हाला? मग ऎका अरुणिमा सिन्हा ची रोमहर्षक कहाणी!

अचानक प्रोथेस्टिक लेग बाजुला निघाला, काही क्षण ती बसुन राहीली. ऑक्सीजन खुप कमी उरला होता, तिने अंगातले सर्व त्राण बाहेर काढले, घसरत घसरत पुढे निघाली. जे अंतर कापण्यासाठी गिर्यारोहकांना सात तास लागतात ते अंतर वापस येण्यासाठी अरुणिमाला अठ्ठावीस तास लागले. तिच्या जिद्दीपुढे दैवही झुकले.

कॅशलेस व्यवहार करण्याचे विविध पर्याय आणि इंटरनेट बँकिंगची माहिती जाणून घ्या.

कॅशलेस व्यवहार

कॅशपासून ‘लेसकॅश ते कॅशलेस’ चा प्रवास अनेक गोष्टींनी करता येतो. हे व्यवहार अतिशय पारदर्शक आहेत आणि त्याची कुठेनाकुठे नोंद होत असल्याने त्याचा मागोवा घेणे शक्य आहे. त्यातील महत्वाच्या गोष्टींवरील हा धावता दृष्टिक्षेप.

खरा बापमाणूस!! जगायला शिकवणारे करोडपती सावजी ढोलकिया

सावजी ढोलकिया

पैश्याने करोडपती आणि मनाने इतके उदार असणारे सावजी ढोलकिया जर आपल्या कर्मचाऱ्यांवर इतक्या कोटींची उधळण करू शकतात तर आपल्या मुलांसाठी त्यांनी किती केली असेल असा प्रश्न कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. पण आयुष्य जगायला शिकवणारा हा करोडपती वेगळाच आहे.

एन. आर. आय. व्यक्ती पी. पी. एफ. खाते काढू शकते का?

पी. पी. एफ. खाते

अलिककडेच पी. पी. एफ. मुदतपूर्तीनंतरचे पर्याय या विषयाच्या संदर्भात प्रसारित केलेल्या लेखास अनुसरून काही व्यक्तींनी एन. आर. आय. व्यक्तींच्या या खात्यासंबंधीच्या शंका उपस्थित केल्या. त्याच्या शंकांचे निरसन या द्वारे करीत आहे.

दुष्काळाच्या येऊ घातलेल्या संकटापासून शेतकऱ्यांना मानसिक आधार: संकट हीच संधी

मानसिक आधार

ज्याचा समाजात पदोपदी अपमान होतो, तोच ईर्ष्येने पेटुन उठतो, आणि स्वतःला ह्या समाजापुढे सिद्ध करुन दाखवतो, अशी उदाहरणे तुम्ही नक्कीच पाहिली असतील. तेव्हा हे आव्हान सुद्धा तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलेलं आहे, याची पक्की खात्री बाळगा, निराशा, भीती चिंता सोडा आणि कामावर फोकस करा.