मन्ना डे यांच्या गायकीची सुरेल सफर….

मन्ना डे

लहानपणी बाराखडी तर तुम्ही आम्ही सगळेच शिकलो. ‘अ’ अननसाचा (पुस्तकातील अननस प्रत्यक्ष बघायला २०-२२ वर्षे जावी लागली हे अल्हिदा), ‘क’ कमळाचा, ‘ज्ञ’ यज्ञाचा, ‘ब’ बाणाचा वगैरे वगैरे. अगदी रटाळ अन् निरस बाराखडी. मग मन्नादाची बाराखडी आली- “अ.. आ.. आई.. म म.. मका… मी तुझा मामा अन् दे मला मुका.’’

तीसरी कसम… विस्मृतीत गेलेला सिनेमा पुन्हा नव्याने बघू..

अवघड परीस्थीतीशी झुंजण्यात शक्ती वाया न घालवणारा, शपथ घेऊन संकटापासुन पळ काढणारा, साध्या भोळ्या स्वभावाचा आणि निर्मळ मनाचा हिरामन आपल्याही प्रत्येकात दडलेला असतोच की….. आपल्या निरागस अभिनयाने राज कपुर आपल्याला जिंकुन घेतो…… तर पुर्वार्धात प्रेमासाठी भुकेली असणारी, हिरामनच्या साधेपणावर भाळलेली, त्याला आपल्या हाताने स्वयंपाक करुन वाढणारी. आणि उत्तरार्धात व्यावहारीक जग पाहीलेली, कठोर ‘हिराबाई’ वहीदाने अगदी सुरेख साकारलीय.

संघर्षाला सामोरं जाण्यासाठीचे तीन मूलमंत्र…

Prernadayi Lekh

युद्ध टाळुन घरी बसावं अशी तुमची कितीही इच्छा असली, तरी हे शक्य नाही. तुम्हाला वाटतयं, कसलीच भांडणे नकोत, आरामदायक जीवन जगावे, कलह नकोत, स्वार्थ नको, आम्ही कोणाला दुखवणार नाही, आम्हालाही सन्मानाने जगु द्या, पण तुमच्यापुढे ऑप्शन नाहीच.

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शिका : फातमा बेगम

पहिली स्त्री दिग्दर्शिका

सचिन संस्थानाच्या मुस्लिम नवाबाची मुलगी हैद्राबादच्या हिंदू महाराजाची पत्नी झाली. फातमा बेगमला मलिका म्हणून नाही न्याय मिळाला मात्र मुलीला ती प्रतिष्ठा मिळाली. संजय दत्त यांची दुसरी पत्नी मॉडेल रिया पिल्लाई ही याच झुबेदाची नात आहे.

यशस्वी गुंतवणुकीचा कानमंत्र..

यशस्वी गुंतवणुकीचा कानमंत्र

अगदी तसेच, आपणही प्रत्येक दिवशी, दर आठवड्यात अल्पकाळांत आपल्याला मिळालेल्या परताव्याची (Returns) उजळणी करत बसणे, हे निरर्थक आहे.

Key of Subconscious Mind! जाणून घेऊ स्व-संमोहन कसे करता येईल…

स्व-संमोहन

ही प्रक्रिया एक महीना रोज नियमित केल्यास स्वयंसुचना अंतर्मनात रुजण्याची सुरुवात होते, कितीही अशक्य कोटीतली स्वप्ने असो, ती पुर्ण करण्यासाठी अंतर्मन आकाशपाताळ एक करते.
मागच्या तीनचार वर्षांपासुन ह्या सर्व क्रिया करतो, आणि ह्या सर्वांचा मला खुप फायदा झाला, माझी अनेक स्वप्ने आश्चर्यकारक रित्या पुर्ण झाली आणि माझा विश्वास दृढ झाला.

रंग नवरात्रीचे…

रंग नवरात्रीचे

खरे तर कोणी ठरवलेल्या रंगाचे ड्रेस घालून जायची कल्पनाच तिला पटत नव्हती. आणि त्या त्या रंगाच्या साड्या आणि ड्रेस तिच्याकडे असतीलच याची खात्री नव्हती. तरीही सर्वांचा आग्रह म्हणून आजच्या कलरचा ड्रेस तिने घातला होता. नशीब आजच पगार झाला, म्हणून खरेदीसाठी मार्केट मध्ये आली होती. उद्याचा कलर कोणता हे पाहून त्या रंगाचा टॉप तिने घेतला. अचानक शेजारच्या दुकानातील फुटबॉलकडे तिचे लक्ष गेले.

मनातला अपराधभाव दुर कसा करु?

अपराधभाव

दोन रस्ते आहेत, “आपला पराभव उराशी जपुन ठेवा, आणि दुःखी व्हा!” किंवा “पराजयातुन धडा घे, आणि पुर्वीपेक्षा अधिक उत्साहाने आयुष्याला सामोरे जा, झोकुन देऊन लढाई लढ आणि विजयी बनुन दिमाखाने ह्या जगापुढे मिरव.”

तुमचा खरा गुन्हेगार कोण आहे? (एक प्रेरणादायी गोष्ट)

एक प्रेरणादायी गोष्ट

अमेरीकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरीकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता.

वरिष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या काही उत्तम योजना.

सेवानिवृत्त

सेवानिवृत्त झालेल्या किंवा वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ व्यक्तीपूढे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. यातील काही पर्याय सर्वसाधारण नागरिकांनाही उपलब्ध आहेत. यांची थोडक्यात तोंडओळख येथे देत आहोत.