सॉफ्ट-सिल्की केसांशिवाय, नियमितपणे शिकेकाई वापरण्याचे फायदे

शिकेकाई.. भारतीय घरांमध्ये शिकेकाई म्हणजे काय हे माहीत असतेच. आई-आजीवर जोवर मुलींच्या केसांची निगा राखण्याची जबाबदारी असते तोवर ही शिकेकाई वापरली जातेच. काही जण नंतर सुद्धा शिकेकाई वापरतात पण काहींना मात्र वेळेच्या कमतरतेमुळे शाम्पू वापरणे सोयीस्कर वाटू लागते.

छातीत दुखत असेल तर हे घरगुती उपाय करून बघा

छातीत दुखत असेल तर घरगुती उपाय

कधीकधी आपल्या छातीत अचानक दुखायला लागते. खरेतर छातीत दुखले की पहिली शंका मनात येते ती हृदयविकाराच्या झटक्याची. ह्र्दयविकाराचा झटका येताना छातीत दुखते हे खरे आहे पण दर वेळेला छातीत दुखले तर ते हृदयविकाराशी संबंधित असते असे काही नाही. कधी कधी इतर काही कारणांमुळे जसे की पित्त, गॅसेस यामुळे सुद्धा छातीत दुखू शकते.

कोव्हीडच्या आजारातून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यावी ते वाचा या लेखात

कोव्हीडच्या आजारातून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यावी

सध्या भारतात कोव्हीडचे सावट हळूहळू दूर होत आहे. न्यू नॉर्मलचा स्वीकार करत आपण शक्य ती सगळी खबरदारी बाळगत आपले आयुष्य पूर्व पदावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कोव्हीडचा भारतातील रिकव्हरी रेट, म्हणजे कोव्हीड बरा होण्याचा दर ९० टक्क्यांपेक्षा सुद्धा जास्त आहे. कोव्हीडच्या आजारातून बाहेर पडल्यावर काय काळजी घ्यावी ते वाचा या लेखात.

टोमॅटोचे आपल्या आरोग्यावर होणारे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

टोमॅटोचे आपल्या आरोग्यावर होणारे हे फायदे

टोमॅटो हे खरेतर पेरू, कोलंबीया, बोलिव्हिया या देशातून आलेले फळ. हो, बरोबर शास्त्रीय दृशिकोनातून बघितले तर टोमॅटो हे एक फळच आहे.

थायरॉईडचे आजार कशामुळे होतात, त्यात घेण्याची काळजी आणि घरगुती उपाय

थायरॉईड ग्रंथीचे आजार कशामुळे होतात त्यात घेण्याची काळजी आणि घरगुती उपाय

थायरॉईड कशामुळे होतो, त्याचे कोणते प्रकार असतात आणि त्यात कोणती काळजी घ्यायची हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आपल्या शरीरात होणाऱ्या चयापचय क्रियेला लागणाऱ्या थायरॉक्सीन या होर्मोनची निर्मिती आपल्या थायरॉईड या ग्रंथीमध्ये होते.

चणा डाळीचे हे अनोखे फायदे माहीत आहेत का तुम्हाला? जाणून घ्या..!

चणा डाळीचे आरोग्यासाठी फायदे

चणा डाळीचे हे अनोखे फायदे माहीत आहेत का तुम्हाला? जाणून घ्या..! संतुलित आहारासाठी जगभरात चणाडाळीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होतो. खाण्यासाठी जरी डाळींचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी जेवणामध्ये चणाडाळ ही हवीच.

मुतखड्याच्या त्रासावर करून बघा हे घरगुती उपाय

मुतखड्याचा त्रासावर करून बघा हे घरगुती उपाय

मुतखडा किंवा किडनी स्टोनचा त्रास आजकाल खूप जणांना होतो. या त्रासात वेदनांची तीव्रता खूप जास्त असते. खूप मोठे मुतखडे असतील तर ऑपरेशनला पर्याय नसतो पण जर खड्याचा आकार लहान असेल तर डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देत नाहीत.

खजूर खाण्याचे हे १० फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

खजूर खाण्याचे हे १० फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

खजुराचा आपल्या आहारात समावेश केला तर ते आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकते हे जाणून घ्या या लेखात. मिडल ईस्टमध्ये प्रामुख्याने खजुराची झाडे आढळतात पण खजूर मात्र त्याच्या गुणांमुळे पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. खजूर खाण्याचे हे १० फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

हँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार

हँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार

दाXरूच्या व्यXसनाच्या कित्येक घातक परिणामांबरोबरच, एक म्हणजे हँXगXओXव्हXर. हँXगXओXव्हXर का होते आणि त्यापासून वाचण्यासाठीचे घरगुती उपचार ते वाचा या लेखात.

उगाच खर्च होणार पैसा वाचवण्यासाठी ‘या’ चुका टाळा

उगाचंच खर्च होणारे पैसे कसे वाचवायचे

‘पैसे वाचवणे’ ही एक रीत आहे.. पूर्वापार चालत आलेली.. आपले बाबा, आजोबा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे वाचवायचे आणि चांगली संपत्ती वाढवायचे.. पण स्मार्ट सेव्हिंग्ज मात्र आई आणि आज्जी करायच्या नाही का?? स्वयंपाकघर धुंडाळलत तर हजारो रुपये मिळून जातील असे सेव्हिंग्ज..!! अक्कलहुषारीने त्या पैसे बाजूला टाकायच्या.. आणि अडीअडचणीला तेच कामी यायचे..