या आरोग्यवर्धक पदार्थांचा पुरुषांनी आपल्या आहारात समावेश करावा
पुरुषांना निरोगी राहण्यासाठी गरजेचे असणारे पदार्थ हे बायकांपेक्षा साहजिकच वेगळे असतात. पुरुषांना बायकांच्या तुलनेत जास्त कॅलरीज देखील लागतात. असेच काही अन्नघटक माहीत करून घ्या या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
पुरुषांना निरोगी राहण्यासाठी गरजेचे असणारे पदार्थ हे बायकांपेक्षा साहजिकच वेगळे असतात. पुरुषांना बायकांच्या तुलनेत जास्त कॅलरीज देखील लागतात. असेच काही अन्नघटक माहीत करून घ्या या लेखात.
‘डबल चिन’, ‘चब्बी चिक्स’ एखाद्याच्या शाररिक रूपात आणि आत्मविश्वासावर विपरीत परिणाम करतात. एका सर्वेक्षणानुसार सत्तर टक्के चेहऱ्यावरील चरबी ही लठ्ठपणातून येते. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय वाचा या लेखात
आयुर्वेद शास्त्रात असे मानले जाते की आपल्या शरीरातल्या त्रिदोषांचा, म्हणजेच कफ, वात व पित्त समतोल असावा. या त्रिदोषांचा समतोल बिघडल्यास वेगवेगळ्या व्याधींना सुरुवात होते. खडीसाखर हा समतोल राखायला मदत करते. खडीसाखरेचे आरोग्यासाठी फायदे वाचा या लेखात
त्वचेच्या तक्रारींमध्ये एक तक्रार हमखास ऐकायला मिळते, ती म्हणजे डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे. अर्थात डार्क सर्कल्स. डार्क सर्कल्स येण्यामागे अनेक कारणे असतात. अपुरी झोप, स्ट्रेस, थकवा, वय ही त्यातली काही प्रमुख कारणे आहेत. डार्क सर्कल्स घालवण्याचे उपाय वाचा या लेखात.
आपल्या रोजच्या जेवणात, अगदी चहात सुद्धा साखर घालयची नाही! ही कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना भयावह वाटेल. ज्यांना डायबेटीस आहे ते सुद्धा काही प्रमाणात साखर खात असतातच.
बऱ्याचदा आपण डीटाॅक्स बद्दल ऐकतो. अनेक वेळा डीटाॅक्स करण्याचा सल्ला दिला जातो. पण हे डीटाॅक्स म्हणजे नक्की काय असते? ते करायची गरज का पडते आणि ते कशा पद्धतीने करावे? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात. आज या लेखात तुम्हाला याच प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक ४ लोकांमागे एका व्यक्तीला मूळव्याधीचा, म्हणजेच पाईल्सचा त्रास असतो. साधारणतः हा त्रास बहुतेक वेळा काही उपचारांशिवाय सुद्धा बरा होतो. मूळव्याधीच्या त्रासावर घरगुती उपचार काय करावेत ते वाचा या लेखात.
व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. त्वचेच्या बाबतीत हे अगदी लागू होते. काहींना तेलकट त्वचेचा त्रास होतो तर काहींची त्वचा कोरडी असते. काहींना त्वचेवर फोड येतात, काहींच्या डोळ्या भोवती काळी वर्तुळे येतात. पण सहसा त्वचेबद्दल असणारी एक नेहमीची तक्रार म्हणजे चेहऱ्यावर काळे डाग असणे. नितळ त्वचेसाठी बटाट्याचे हे आश्चर्यकारक उपयोग नक्की करून बघा
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक म्हणून आपण फळांचा समावेश नियमितपणे आपल्या आहारात करत असतो. भाज्या तर आपल्या जेवणातील अविभाज्य घटकच आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की ही फळे, भाज्या ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या व गरजेच्या असतात, पिकवताना त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, पेस्टीसाईड्स म्हणजेच कीटकनाशके खूप जास्त प्रमाणात फवारली जातात. फळे आणि भाज्यांवरची कीटकनाशके कशी काढावीत!!
कधी-कधी काही कारणाने एकदम गरम झाल्यासारखे वाटते, बाहेर एवढा उकाडा नसला तरी शरीराचे तापमान वाढल्या सारखे वाटते. हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच आला असेल. खरेतर हा अगदी कॉमन त्रास आहे. याला हिट स्ट्रेस असे म्हणतात. शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात