स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय?
खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात.. पण स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
खरंच काय करू शकत नाहीत स्त्रिया..?? अगदी दुर्गेप्रमाणे ८ हात नसले तरी काम मात्र अष्टभुज असल्यासारखे करतात.. पण स्त्रियांमध्ये स्थूलतेचा त्रास जास्त का आढळतो? आणि त्याचे उपाय काय
दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतः साठी, काढायचा आहे? आपलं शरीर सुदृढ करायचं आहे? रोज सकस आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे. कोणत्याही आजाराचा बळी होऊन ह्या सुंदर आयुष्याला वेळे आधीच संपवायचं नाही! आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला आनंद द्यायचा आहे, दुःख नाही. सुदृढ आयुष्य जगायचं आहे! पण नुसतं एकाच जागेवर बसून काम करणारे सुद्धा खूप लोक आहेत. त्यांची नोकरी किंवा व्यवसाय हा बसून काम करायचा असतो. मग त्यांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं????
युरिक ऍसिड वाढल्याने काय होते? ते नेमके कशाने वाढते? ते वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी? तसेच, वाढत्या युरिक ऍसिडमुळे होणाऱ्या गाऊट या सांधेदुखीच्या प्रकाराबद्दल वाचा या लेखात.
औषधे हे नेहमी डॉक्टर अन फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत. ज्या दुकानातून औषध घेणार आहात तिथे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. आजही ग्रामीण, निम-शहरी भागात बऱ्याच प्रमाणात मेडिकल वर फार्मासिस्ट नसतात. शहरी भागात ही काही मेडिकल स्टोर वर फार्मासिस्ट नसतात. अशा वेळी आपण त्यांना रजिस्टर्ड नंबर विचारू शकतो.
एखादी लांबची ट्रीप प्लान केली असेल, ट्रेकिंगला जायचे असेल, लग्न किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि ती तारीख नेमकी तुमच्या पाळीच्या आजूबाजूची असेल तर टेन्शन येतेच, हो ना? अशावेळेला पाळीचे लाटांबर नको वाटते. पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात
पचनाच्या विकारामुळे तात्पुरती अस्वस्थता येते आणि फार वेदनादायी विकार नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. वास्तविक पचनशक्ती सक्षम असणे हे उत्तम आरोग्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. पचनक्रिया बिघडल्यामुळे होणाऱ्या विकारांपैकी एक महत्वाचा विकार म्हणजे आम्लपित्त. आम्लपित्त ऍसिडिटी वरील घरगुती उपाय वाचा या लेखात
आज आपल्या हातात पूर्ण जग आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. आपल्या हातातील मोबाईल द्वारे आपण खरेच संपूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत. कोणतीही माहिती, कोणतेही संदर्भ केवळ काही क्लिकवर आपल्याला उपलब्ध असतात. या इंटरनेटचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा आहेत.
पुरुषांना निरोगी राहण्यासाठी गरजेचे असणारे पदार्थ हे बायकांपेक्षा साहजिकच वेगळे असतात. पुरुषांना बायकांच्या तुलनेत जास्त कॅलरीज देखील लागतात. असेच काही अन्नघटक माहीत करून घ्या या लेखात.
‘डबल चिन’, ‘चब्बी चिक्स’ एखाद्याच्या शाररिक रूपात आणि आत्मविश्वासावर विपरीत परिणाम करतात. एका सर्वेक्षणानुसार सत्तर टक्के चेहऱ्यावरील चरबी ही लठ्ठपणातून येते. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय वाचा या लेखात
आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना आपल्या सर्वांच्याच पोटामध्ये काही प्रमाणात गॅस तयार होत असतो. प्रत्येकाच्या तब्येतीनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींनुसार हे गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते. काहीवेळा काही लोकांना गॅसचा त्रास असतो. पोटातील गॅसचा (पादण्याचा) त्रास होत असल्यास लेखात सांगितलेले घरगुती करून बघा