बद्धकोष्ठतेच्या त्रासावर हे अत्यंत गुणकारी घरगुती उपाय करून पहा!!

बद्धकोष्ठतेच्या त्रासावर हे अत्यंत गुणकारी घरगुती उपाय

बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन हे कोणालाही होऊ शकते.. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत कोणालाही.. आपल्या नेहमीच्या आरोग्य निगडित अडचणींमध्ये बद्धकोष्ठ ह्याचा समावेश होतो.. बद्धकोष्ठता जरी जीवघेणी नसली तरी अस्वस्थ करणारी आहे.. शरीराचे तंत्र बिघडवणारी आहे..

रात्री झोपेत खूप तहान लागत असल्यास हि कारणं तपासून बघा

रात्री तहान लागण्याची कारणं

‘खूप तहान लागते’, कितीही पाणी प्यायला तरी तहान काही भागात नाही.. सतत घसा कोरडा पडतो… असे तुमच्या बाबतीत घडते का…?? असे घडत असल्यास ते धोकादायक आहे, का दुर्लक्ष करण्यासारखे..?? हे कसे ठरवता येईल.? जाणून घेऊयात आजच्या लेखात..

‘मेनोपॉझ’ची लक्षणे आणि त्रास कमी करण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्स..!!

'मेनोपॉझ'ची लक्षणे आणि त्रास कमी करण्यासाठी

मेनोपॉझ नंतर शरीराच्या अनेक तक्रारी वाढू द्यायच्या नसतील तर मेनोपॉझच्या आधीपासूनच योग्य ती काळजी घ्या.. आपला शारीरिक त्रास कोणी वाटून घेऊ शकत नाही.. तो आपल्यालाच सहन करावा लागतो.. त्यामुळे एक हेल्दी आणि फिट लाईफ स्टाईल आचरणात आणणे गरजेचे आहे.. शेवटी आपण आनंदी राहिलो तरच आपल्या कुटुंबाला आपण आनंदी ठेऊ शकू..!!

ऍक्युप्रेशरचे हे सहा पॉईंट्स तुमची चिंता आणि काळजी कायम दूर ठेवतील..

ऍक्युप्रेशरचे हे सहा पॉईंट्स तुमची चिंता आणि काळजी कायम दूर ठेवतील..

मित्रांनो, थोडीफार काळजी असणे वेगळे आणि काळजीचे पर्यावसान सवयीत होणे वेगळे.. चिंतेची सवयच चिंताजनक आहे.. त्यामुळे आपण ह्या चिंतेची सवय होऊ द्यायची नाही.. मित्रांनो, ह्यावर औषधोपचार, समुपदेशन याबरोबरच ऍक्युप्रेशरसारखा सोपा उपाय शक्य आहे. त्याचबद्दल बोलू या लेखात.

मूड चांगला करून सकारात्मकता वाढवण्यासाठी असा आहार घ्या

मूड चांगला करून सकारात्मकता वाढवण्यासाठी

काही अन्नपदार्थात आहेतच मुळी असे गुण.. जे तुम्हाला छान तरतरी देतील.. काही पदार्थ जे खाण्यास हानिकारक नाहीत, किंबहुना हेल्दीच असतात ते आपल्या मूड डिसऑर्डर वर मात करण्यास मदतही करतात.. ते कोणते, वाचा या लेखात.

कॅल्शियम युक्त डाएटच्या ५ महत्वाच्या टिप्स वाचा या लेखात

कॅल्शियम युक्त डाएटच्या ५ महत्वाच्या टिप्स

कॅल्शियमच्या गोळ्यांवर आयुष्य काढायचे नसल्यास वेळीच हे कॅल्शियम रीच पदार्थ खाण्यावर भर द्या. कॅल्शियम युक्त डायटच्या ५ महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी.

झटकन खोकला घालवायचा असेल तर हे ६ जालीम उपाय तुमच्याच साठी..

खोकल्यावर घरगुती उपचार

खोकल्याचे तंत्र सांभाळायचे म्हणजे नाकी नऊ येतात. अनेक जणांकडून आपण ऐकतो की एकदा का खोकला सुरू झाला की तो खूप दिवस मुक्कामी असतो. झटकन खोकला घालवायचा असेल तर हे ६ जालीम उपाय तुमच्याच साठी..

हिरड्यांमधून रक्त येत असल्यास हे घरगुती उपाय करा

dental-pain-marathi

हिरड्यांमधून रक्त येणे ही वरवरची समस्या वाटते. पण हि इतरही आरोग्यविषयक समस्यांची सुरुवात असू शकते याचा विचार मात्र आपण कधी करत नाही म्हणूनच हिरड्यांमधुन रक्त येऊ नये यासाठीच्या काही घरगुती उपायांविषयी आज या लेखात आपण बोलू.

सुप्त मनाला प्रभावित करून बघितली जाणारी Lucid Dreams म्हणजे काय?

तुम्हाला स्वप्न पडतात का? तुमची स्वप्नं जर तुमच्या कंट्रोल मधे असतील, आणि हवी ती स्वप्न तुम्हाला बघता आली, तर तुम्हाला आवडेल का ?????? हो सुप्त मनाला प्रभावित करून जी स्वप्नं बघितली जातात त्यांना ल्युसिड ड्रीम्स म्हणतात. या Lucid Dreams बद्दल काही माहिती या लेखात वाचा.

सुदृढ आणि चिरतरुण राहण्याची सप्तसुत्री वाचा या लेखात

सुदृढ राहण्याच्या मोटिवेशनल टिप्स

जाड असणे बारीक असणे ह्यापेक्षा आपण फिट असणे खूप महत्वाचे आहे.. ‘सुदृढ राहणे’ पुढे येणाऱ्या काळाचे ब्रीदवाक्य होणार आहे.. सुदृढ राहण्याच्या मोटिवेशनल टिप्स खास तुमच्या साठी.. वाचा ह्या लेखात..