कोरोनाच काय कुठल्याही विषाणूपासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा
‘कोरोना’ बस नाम ही काफी है..! अशी सध्याची परिस्थिती झालेली आहे.. कोरोनाच काय भविष्यात अशा कुठल्याही विषाणूचा हल्ला झाला तर त्यापासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
‘कोरोना’ बस नाम ही काफी है..! अशी सध्याची परिस्थिती झालेली आहे.. कोरोनाच काय भविष्यात अशा कुठल्याही विषाणूचा हल्ला झाला तर त्यापासून लढण्याची शक्ती मिळवण्यासाठी हे वाचा.
कोरोनाव्हायरस हि महामारी आहे, पूर्ण जगावर आलेलं संकट आहे याला आपण एकटे गरीब बिचारे काय करणार? असे समजून व्हाट्स ऍप, इतर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि घबराट यामुळे गलितगात्र होऊन जाऊ नका. जसे इतर आजार स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी काही गोष्टी आपण करतो अगदी तस्सच यासाठीही केलं तर काहीही अवघड नाही.
नितळ त्वचा असणारा सुंदर चेहरा प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. आपल्या चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या येऊ नयेत, त्यामुळे चेहऱ्यावर डाग पडू नयेत असं प्रत्येकालाच वाटते. पण हल्लीच्या हवामानामुळे आणि जीवनशैलीमुळे चेहऱ्यावर मुरूम, फोड, पुटकुळ्या येणं अगदी कॉमन झालं आहे.
कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. पण हल्ली दुधामध्ये होणाऱ्या भेसळीमुळे दुधाचे आरोग्यासाठी फायदे होण्याऐवजी दुष्परिणाम सुद्धा दिसून येत आहेत. घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी? ते वाचा या लेखात
मशरूम ही एक आरोग्याला फायदेशीर, चविष्ट, आणि पौष्टिक डिश आहे. शाकाहारी, मांसाहारी सर्वांसाठी, मग काय? या लेखात माहित करून घ्या मशरूम्सचे प्रकार आणि फायदे. आणि होऊन जाऊद्या की एक टेस्टी मशरूम डिश. आणि हो जस्तीत जास्त प्रकारांच्या रेसिपी शेअर करायला विसरू नका…
दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतः साठी, काढायचा आहे. आपलं शरीर सुदृढ करायचं आहे. रोज आपला सकस आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे. कोणत्याही आजाराचा बळी होऊन ह्या सुंदर आयुष्याला वेळे आधीच संपवायचं नाही. आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला आनंद द्यायचा आहे, दुःख नाही. सुदृढ आयुष्य जगायचं आहे.
मित्रांनो आपण पाणी पिण्याला नेहमीच साधारण समजतो आपल्याला वाटतं, आपण जेव्हा पाहिजे, जसं पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे पाणी पिऊ शकतो. पण पाणी पिण्याला इतकं हलक्यातघेऊ नका बरंका!! पाणी पिण्यात सुद्धा अगदीच रॉकेट सायन्स नसलं तरी त्याचे पण काही नियम पाळले पाहिजेत.
अन्न हे पूर्णब्रम्ह आहे, हे आपण जाणतोच. केवळ ‘उदरभरण’ हे अन्नाचे कर्म नसून ते एक यज्ञकर्म आहे. केवळ शरीराला नाही तर मनालाही पोषक असणार्या अन्नविषयीची ‘माइंडफुल इटिंग’ ही संकल्पना जाणून घेऊयात या आजच्या लेखात.
सर्दि, खोकला, जुलाब, ताप यांसारख्या आजारांसाठी सुद्धा रोगी जेव्हा वैद्याकडे विश्वासाने किंवा आशेने येतात. तेव्हा खरच त्यांचा गौरव करावासा वाटतो. कारण अशा रुग्णांमुळे आयुर्वेद केवळ जुनाट आजारांवर व स्लो परिणाम देणारे शास्त्र आहे, हा धब्बा पुसण्यासाठी आम्हा वैद्यांना एक सुवर्णसंधी लाभते.
मी गुगल केलं, “डेट्सवर गेल्यावर कोण पैसे खर्च करते?” उत्तर गोंधळात टाकणारं होतं. हा खरंच किचकट प्रश्न आहे. ज्यामुळे समोर बिल आल्यावर प्रेमीयुगुलांचे काही क्षण संकोचलेल्या अवस्थेत जातात. पण साधारणत: जो डेटवर जाण्यासाठी पुढाकार घेतो किंवा विचारतो, तोच पैसे देतो.