घर विकत घेणे फायदेशीर कि भाड्याने घेणे जास्त फायदेशीर?
घर विकत घेणे फायदेशीर का भाड्याने घेणे जास्त फायदेशीर? सविस्तर जाणून घ्या ह्या लेखात
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
घर विकत घेणे फायदेशीर का भाड्याने घेणे जास्त फायदेशीर? सविस्तर जाणून घ्या ह्या लेखात
‘महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऍक्ट’ अंतर्गत १९७६ साली म्हाडाची स्थापना झाली. म्हाडातर्फे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करून दिली जातात.
जॉब सोडल्यानंतर किंवा रिटायरमेंटनंतर किती दिवसांनी PF चे पैसे काढावेत? समजून घ्या योग्य वेळ
या सरकारी योजनेत केवळ १५०० रुपये गुंतवून मिळतील ३५ लाख रुपये. जाणून घ्या या फायदेशीर स्कीम बद्दलची संपूर्ण माहिती. त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
बहुतेक सर्व लोकांचा आपले मुद्दल सुरक्षित ठेवून व्याज मिळवण्याकडे कल असतो. त्यामुळे सहसा सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर्स किंवा इतर जोखमीच्या पर्यायांचा विचार न करता गुंतवणुकीसाठी बँक किंवा पोस्टाची निवड करतात.
एसबीआय आपल्या खातेधारकांना विनाशुल्क देत आहे दोन लाख रुपयांचा इन्शुरन्स कव्हर, (कोणत्याही प्रीमियम आकारणी शिवाय) – जाणून घ्या कोणाला याचा लाभ होऊ शकतो ?
भारतीय नागरिकांसाठी दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवण्याच्या आणखी ५ उत्तम स्किम.
दर महिन्याला ठराविक उत्पन्न नियमितपणे मिळावे अशी आपली सर्वांची इच्छा असते. नोकरदारांना पगाराच्या रूपाने असे उत्पन्न मिळते. परंतु सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि व्यवसायात नव्याने सुरुवात करणारे तरुण-तरुणी यांना मात्र अशा ठराविक उत्पन्नाचे काही साधन नसते.
सध्याच्या गुंतवणुकीच्या अनेक योजनांपैकी चांगला व्याजदर देणारी अशी ही एक सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. तेव्हा पोस्टाच्या मंथली इनकम स्कीम मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जरूर करा आणि अशा अनेक निरनिराळ्या योजनांच्या माहितीसाठी आपले पेज वाचत रहा.
गुंतवणूक करताना माणसाने सजग असणं गरजेचं आहे. त्यातले बेसिक नियम तुम्हाला माहित असले पाहिजेत. म्हणून कसे होतील सोप्या पद्धतीने तुम्ही गुंतवलेले पैसे दाम दुप्पट? गुंतवलेले पैसे दुप्पट होण्याचा फॉर्म्युला जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.