पोस्टाच्या ह्या योजनेत दररोज ९५ रुपये गुंतवा आणि मुदतीनंतर मिळवा १४ लाख रुपये 

ग्राम सुमंगल रूरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स

मिळणारे पैसे योग्य रीतीने गुंतवले तर भविष्यात त्या पैशातून मोठी पुंजी जमा होऊ शकते. आपल्याला पुढे येऊ शकणारे मोठे खर्च ओळखून त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच पैसे बाजुला काढून ठेवणे खूप महत्वाचे आहे. पोस्ट ऑफिस अशीच एक बचत योजना घेऊन आले आहे, ज्यात आपण दररोज केवळ ९५ रुपये गुंतवले तर १५ वर्षांनी मुदतअखेर आपल्याला कमीत कमी १४ लाख रुपये मिळू शकतील.

तुमची पत्नी तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळवून देऊ शकते. कसे ते जाणून घ्या

तुमची पत्नी तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळवून देऊ शकते

कमावणारी पत्नी असेल तर ती आर्थिक भार उचलतेच, पण गृहिणी असणारी पत्नी देखील असंख्य कामे घरात स्वतः करून, सामान आणताना घासाघिस करून पैसे वाचवून आपला आर्थिक भार हलका करायचा प्रयत्न करत असते. तर अशी ही सर्व सुखदुःखात साथ देणारी पत्नी आपला इन्कम टॅक्स वाचवायला देखील मदत करू शकते. कसे ते आपण सविस्तर पाहूया

घरच्या घरी आधार कार्ड पॅन नम्बरशी लिंक करण्याच्या सोप्या पद्धती

पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख पॅन आधार लिंक कसे करावे

तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक केलेलं आहे का? आणि जर नसेल केलं तर लगेच करून घ्या कारण ३१ मार्च हि पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे.

गुंतवणूक दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची योजना: एक हजार रुपायांपासून करू शकता सुरुवात

गुंतवणूक दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची योजना

आपण सगळेच आपल्या भविष्याविषयी चिंतित असतो. भविष्यात आपल्याकडे भरपूर पैसा असावा असे सगळ्यांनाच वाटते. मात्र त्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक केली पाहिजे ह्याचा आपण विचार करत नाही. पण आता आपण हा विचार जरूर करू शकतो, कारण आपल्याजवळ आज असणारे पैसे भविष्यात दुप्पट होणाऱ्या आणि किमान रुपये १००० पासून गुंतवणूक शक्य असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल आपण बोलणार आहोत.

आयकर विवरणपत्र म्हणजे ‘IT Returns’ भरण्याचे ८ फायदे

आयकर विवरणपत्र म्हणजे 'IT Returns' भरण्याचे ८ फायदे

करपात्र उत्पन्नगटात नसल्यामुळे तुम्ही आयकर विवरणपत्र (income tax return) भरत नाही का?, थांबा, खालील लेखात जाणून घ्या विवरणपत्र भरण्याचे फायदे.

FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल? वाचा या लेखात

FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल?

टॅक्स मध्ये बचत करण्यासाठी आणि गुंतवलेल्या पैशांची वृद्धी होण्यासाठी बँकेत FD किंवा PPF यात तुम्ही गुंतवणूक करत असाल. बरेच लोक FD मध्ये गुंतवणूक करावी की PPF मध्ये गुंतवणूक करावी या द्विधा मनःस्थितीत असतात. FD की PPF कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल? वाचा या लेखात

FD पेक्षा जास्त रिटर्न्स आणि रिटायरमेंट प्लॅनिंग साठी गुंतवणूक कशी करावी

FD पेक्षा चांगले रिटर्न्स आणि रिटायरमेंट प्लॅनिंग साठी गुंतवणूक कशी करावी

जर तुम्ही FD करण्याच्या विचारात असाल तर थांबा आणि आधी ही माहिती घ्या. कारण आता आम्ही तुम्हाला एक योजना अशी आहे ज्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स तर मिळतीलच पण त्याचबरोबर रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करता येईल. ही योजना आहे ‘नॅशनल पेन्शन स्कीम’ ‘National Pension Scheme’ (NPS).

आपल्या गरजा आणि खर्च याचा ताळमेळ बसवण्यासाठी ८ सूत्रं

आपल्या सर्व गरजांचा विचार करून आपले महिन्याचे बजेट कसे बनवावे या प्रश्नाचे उत्तर सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा लेख. यातील काही गोष्टी आपल्याला माहीत आहे, असे जरी वाटत असेल तरी हा लेख शेवटपर्यंत नीट वाचला तर आपले महिन्याचे सुयोग्य बजेट बनवण्याची सवय तुम्हाला लागेल.

FD आणि SIP मध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावा?

FD आणि SIP मध्ये कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावा

जेव्हा आपण गुंतवणूकीचा विचार करतो तेव्हा नेहमीच द्विधा मनस्थिती होते की गुंतवणूक कुठे करावी, जेणेकरून चांगल्या परताव्याची हमी असेल. आणि आपला पैसा गरज पडेल तेव्हा सुरक्षितपणे काढता येईल. कोणाचा असा विचार असतो की बँकेत FD करावी आणि निश्चिन्त राहावे, तर कोणी थोडे रिस्क घ्यायला सुद्धा तयार असतात. पण वाढीव रिटर्न्स मिळावेत म्हणून SIP करण्याकडे त्यांचा कल असतो.

बघा काय आहे, आर्थिक नियोजनासाठी अमेरिकेतली FIRE चळवळ

पैसे वाचवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी काय-काय विचार करू शकतो बरं आपण? किंवा कधी कधी असं पण असतं की हा विचार आपण करतच नाही!! पण म्हणूनच आजचा हा लेख न चुकता वाचा….