संपणाऱ्या आर्थिक वर्षात करनियोजन कसे करता येईल ते वाचा

करनियोजन

अजून थोड्याच दिवसात हे आर्थिक वर्ष संपेल. पगारदार व्यक्तींना आपल्या आर्थिक स्थितिचा अंदाज घेवून वैधमार्गाने करसवलतींचा लाभ घेवून करबचत करणे शक्य असून आपण त्याना मिळणाऱ्या विविध करसवलतींचा आढावा घेवू या. आपणास कर किती लागू शकतो याचा अंदाज घ्या.

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे 20 ते 35 या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी :

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प भाग- ३

आर्थिक

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. “आर्थिक नियोजन कसं करायचं?” यासंदर्भातील लेखाच्या या शेवटच्या भागात उर्वरित महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प – भाग २

आर्थिक

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

२०१९ च्या आर्थिक नियोजनाचे ९९ संकल्प – भाग १

आर्थिक

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या लेखामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती घेऊया. या मुद्द्यांचा विचार करून आर्थिक नियोजन करणे अगदीच सोपे व सुटसुटीत होईल.

या लेखात वाचा वैयक्तिक कर्ज म्हणजेच Personal Loan विषयी पूर्ण माहिती

वैयक्तिक कर्ज म्हणजेच Personal Loan

सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर वैयक्तिक कर्ज 48 तासात मंजूर होऊ शकते. अन्य कर्जाप्रमाणे ते त्याच कारणास वापरले पाहिजे असे बंधन नसते. कर्ज रक्कम जरुरीप्रमाणे लागेल तशी टप्याटप्याने घेता येते. परतफेड आपणास शक्य होईल असा हप्ता बांधून करता येते.

हे पाच सोपे मार्ग वापरले तर निश्चितच कर्जमुक्त होता येईल

कर्जमुक्त

कधी एकदा या कर्जफेडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेन? या विवंचनेतच आलेला प्रत्येक दिवस जात असणार…. तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तुम्हा आम्हा सर्वांच्या विवंचनेला आटोक्यात आणण्याचे आणि कालांतराने त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे काही खात्रीशीर मार्ग :

२०२० साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…

आर्थिक नियोजन

खरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची. सुयोग्य आर्थिक नियोजन हा श्रीमंतीचा एक सोपा मार्ग आहे.

शेअर बाजारात Exponential Moving Average कसे काढतात?

Exponential Moving Average

यापूर्वी आपण साधी बदलती सरासरी (SMA) याविषयी माहिती घेतली. शेअरबाजारातील ट्रेडर्स अजून एका प्रकारच्या सरासरीवर लक्ष ठेवतात. यास विशेष बदलती सरासरी किंवा Exponential Moving Average (EMA) असे म्हणतात.

शेअर बाजारात Simple Moving Average कसे काढतात?

Simple Moving Average

शेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (Simple Moving Average) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.