गर्भपाताच्या गोळीचा उपयोग कसा करावा, त्याचे फायदे आणि नुकसान

गर्भपाताच्या गोळीचा उपयोग गर्भपाताच्या गोळीचे फायदे गर्भपाताच्या गोळीचे नुकसान गर्भपात

गर्भपात करण्यासाठी गोळी घेताय? थांबा, आधी ह्या लेखात गर्भपाताच्या गोळीबद्दलची सविस्तर माहिती वाचा. गर्भपातासाठी गोळी घ्यावी का? ती कोणती घ्यावी? कशा पद्धतीने घ्यावी? त्याचे फायदे आणि नुकसान काय आहे हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

बहुगुणी लिंबाचे फायदे… बघा काय आहेत…

health benefits of lemon marathi लिंबाचे फायदे

उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी तब्येत टिकवून ठेवण्यासाठी नाना प्रकारची खाद्यपेयं घराघरात साठवलेली दिसतात. उन्हाळा बाधू नये म्हणून आलेल्या पाहुण्यांना सरबत देणं हा शिष्टाचारच असतो. या सगळ्यात लिंबू किंवा लिंबाचा वापर केलेले पदार्थ अग्रक्रमाने असतात. फक्त उन्हाळाच काय इतर वेळी सुद्धा बहुगुणी लिंबू कोणत्याही आजारावर किंवा तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

त्वचेचे सौंदर्य आणि तारुण्य वाढवणारे १५ पदार्थ

ब्युटी टिप्स नितळ त्वचेसाठी खास टिप्स चेहरा गोरा होण्यासाठी घरगुती उपाय Tips for glowing skin in Marathi

आपल्या त्वचेचे आरोग्य आपण काय खातो ह्यावर अवलंबून असते. भरपूर अँटिऑक्सिडण्ट्स असणारे पदार्थ, पौष्टिक आणि भरपूर प्रमाणात पाणी असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे आपली त्वचा नितळ आणि तेजस्वी बनते. त्वचेचा रंग कोणताही असला तरी स्वच्छ, नितळ, तेजस्वी आणि निरोगी त्वचा असणे जास्त महत्वाचे आहे.

श्वसनक्रिया सुधारण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखावे वाचा या लेखात

श्वसनक्रिया सुधारण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखावे कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी

आपले संपूर्ण शरीर आपल्या श्वासोछ्वासावर चालते. जितकी श्वास घेण्याची प्रक्रिया चांगली तितके शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण चांगले. आपली श्वसनक्रिया सुधारणारे, भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स असणारे पदार्थ कोणते ते आपण आज पाहूया.

मुलांच्या उंचीबद्दल पूर्ण माहिती करून घ्या या लेखात

मुलांच्या उंचीबद्दल पूर्ण माहिती

आपल्या मुलांची ऊंची हा पालकांच्या दृष्टीने अगदी संवेदनशील विषय असतो. मूल जन्माला आल्यापासून ते मोठे होईपर्यंत मुलाची ऊंची, वजन योग्य पद्धतीने वाढत आहे ना हा पालकांचा अगदी काळजीचा विषय असतो. सहसा सरासरी ऊंची आणि वजन वाढीचे तक्ते दिलेले असतात त्यावरून पालक मुलांची वाढ योग्य रीतीने होत आहे ना हे पाहू शकतात.

सोरायसिसची समस्या दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय आणि जेवणातील पथ्ये

सोरायसिस झाल्यास आहार कसा असावा सोरायसिस मध्ये काय खावे

आपली त्वचा नितळ, स्वच्छ असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. शरीराच्या इतर व्याधींप्रमाणेच त्वचेच्याही व्याधी असतात. त्या होऊच नयेत यासाठी किंवा झाल्या असतील तर त्या लवकर कमी होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

आपल्या रक्तगटाबद्दल ‘हि’ माहिती आहे का तुम्हाला?

रक्तगट म्हणजे काय रक्तगट महत्वाचा का असतो? रक्तगट कसे ओळखले जातात रक्तगट घरच्या घरी कसा ओळखावा

रक्तगट म्हणजे काय? रक्त गट कसा ओळखावा? रक्तगट माहीत असणे का आवश्यक आहे? जाणून घ्या ही सर्व माहिती ह्या लेखात रक्त हा आपल्या शरीरातील प्रमुख घटक आहे. शरीरात सर्वत्र पसरलेला घटक म्हणजे रक्त. सर्व मनुष्यांचे रक्त लाल रंगाचे दिसत असले तरी सर्वांचे रक्त सारखे नसते. रक्ताचे निरनिराळे प्रकार आहेत. त्यांना रक्तगट असे म्हणतात. आज आपण हयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

ताप आला असताना काय काळजी घ्यावी, आहार कसा असावा? पूर्ण माहिती

ताप येण्याची कारणं ताप आला तर काय करावे ताप आला असताना काय काळजी घ्यावी आहार कसा असावा?

ऋतु बदलला की आपल्या शरीराला हवेशी जुळवून घ्यायला वेळ लागतोच. ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. तेवढा वेळ आपल्या शरीराला द्यावाच लागतो. अशा वेळी ताप येणं, सर्दी होणं, थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं या गोष्टी होतच असतात. अशा वेळी घाबरून न जाता केवळ डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर अवलंबून न राहता आपण काही घरगुती उपाय करून हे आजार पळवून लावू शकतो. त्यासाठी खात्रीचा इलाज म्हणजे योग्य आहार पद्धती.

सतत जांभया येतात का? वाचा कारणे आणि खूप जांभया न येण्यासाठी काय करावे

जांभया का येतात जांभया येण्याची कारणे

तुम्हाला सतत जांभया येतात का? कोणालाही वारंवार जांभया येत असतील तर त्याचा संबंध सहजपणे झोप न होण्याशी आणि कंटाळा येण्याशी जोडला जातो. परंतु सतत जांभया येणे हे खरंतर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षण आहे.

या लेखात वाचा अपेंडिक्सच्या तीव्र वेदना टाळण्यासाठी काय करावे?

ऍपेंडीक्सच्या तीव्र वेदना टाळण्यासाठी काय करावे?

पोटात उजव्या बाजूला खाली अगदी तीव्र वेदना होतात त्याला अपेंडिक्स असे म्हणतात. अपेंडिक्स (म्हणजेच आंत्रपुच्छ) ला आलेल्या सूजेमुळे हा त्रास होतो. अपेंडिक्स ही एक मेडिकल एमर्जन्सि असणारी परिस्थिति आहे. त्वरित लक्षणे ओळखून उपचार केले नाहीत, दुर्लक्ष झाले तर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. जीवाला देखील धोका असतो. अपेंडिक्सचे हे दुखणे अचानक उद्भवलेले (अक्यूट) किंवा आधीपासून त्रास असलेले (क्रॉनिक) असू शकते.