जेवणाच्या सुट्टीत करा ह्या १६ गोष्टी…आळस टाळा ॲक्टीव्ह रहा

  स्वतःची योग्य ती काळजी घेतली तर तुम्ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या निरोगी रहाल. पण बऱ्याच वेळा आपण नोकरी, व्यवसाय, कुटुंबाची जबाबदारी यात एवढे गुंतून पडतो की स्वतः कडे लक्ष द्यायला वेळच नसतो. खरंतर या कामाच्या टेन्शन मधे अडकून पडलेले असतानाच तुमच्या शरीराला, मनाला विश्रांतीची किंवा देखभालीची जास्त गरज असते. स्वतःची काळजी घेणे म्हणजे … Read more

अवघड कामं पूर्ण करण्याचे/मेंदूला चालना देण्याचे सात उपाय.

how to do difficult things in marathi

एखादं काम तुम्हाला अवघड वाटतं त्यावेळी तुम्ही ते टाळता का? की सरळ अपूर्ण सोडता? असं असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आयुष्यातील कोणतंही कठीण काम करण्यासाठी गरज असते ती आपल्या मनाला समजावण्याची!!!! एकदा का तुम्ही मनावर घेतलंत की मग इतर सर्व मागे खेचणारे विचार गळून पडतात. आणि फक्त आपलं ध्येय कसं गाठायचं, त्यासाठी काय करायचं … Read more

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

दुसऱ्याच कुणीतरी आपल्या आयुष्याचा ताबा घेतलाय हे ओळखायचं तरी कसं?

  आयुष्यात भरकटल्यासारखे होणे, कोणतेही निर्णय मनासारखे न घेता येणे ही खूपच निराशाजनक गोष्ट आहे. अशावेळी वारंवार मनात नकारात्मक विचार येतात. आपले आयुष्य आपल्याच हातातून निसटून जाताना पहाणे त्रासदायक तर आहेच पण अशा वेळी जी हतबल असल्याची भावना मनात येते ती त्या तुम्हाला अगदी असहाय करून सोडते. आपल्या आयुष्याचा ताबा घेणारी कोणतीही गोष्ट मग ती … Read more

तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.

टेन्शन, ताणतणाव आणि स्ट्रेस आपली मानसिक ताकद दुबळी करतात. कठीण प्रसंगात मानसिक संतुलन हरवते आणि मग आपण चुकीचे निर्णय घेत जातो. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. हे एक दुष्टचक्र आहे. पण तुम्ही काही व्यक्ती पाहिल्या असतील की ज्या कितीही टेन्शन असले तरी नीट, विचारपूर्वक वागतात. शांत डोक्याने निर्णय घेतात. योग्य रितीने संवाद साधतात आणि अडचणीतून … Read more

हे सामाजिक संकेत पाळा आणि व्यक्तिमत्व खुलवा

व्यक्तिमत्व विकास

  आकर्षक व्यक्तिमत्त्वाने चारचौघात उठून दिसणारी माणसे समाजात लोकप्रिय होतात. यांची संगत सर्वांनाच हवीहवीशी वाटते. याचे कारण फक्त त्यांचे सौंदर्य किंवा फॅशनेबल रहाणीमान एवढेच नसते. मग यापलीकडे जाऊन अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे इतर सर्वांपेक्षा ही माणसे वेगळी दिसतात? तुम्हालाही असंच आकर्षक आणि लोकप्रिय होण्याची इच्छा आहे का? मग खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो … Read more

स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही

स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही

आपल्या समाजात बहूतेक वेळा स्वतःचा विचार करणारी, स्वतःचे हित जपणारी व्यक्ती ही स्वार्थी ठरवली जाते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते. अगदी पूर्वापार आपल्या मनावर हेच बिंबवले गेले आहे. स्त्री मग ती आई, बहिण, आजी, प्रेयसी कोणीही असो, तिने त्याग मूर्ती असावं अशीच अपेक्षा असते. लहान सहान गोष्टींमध्ये जरी तिने स्वतःची आवड जपली, इतरांच्या … Read more

भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवण्याचे दहा उपाय

भावनिक बुद्धिमत्ता (EQ) वाढवण्याचे दहा उपाय

  बुद्धिमत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते. यात भावनिक बुद्ध्यांक जास्त असणे हे आजकालच्या जगात खूप महत्त्वाचे आहे. व्यावसायिक क्षेत्रात मुलाखत घेताना उमेदवाराचा EQ आवर्जून तपासला जातो. फक्त नोकरीच्या ठिकाणी नाही तर कोणत्याही नातेसंबंधांत यशस्वी होण्यासाठी भावनांक चांगला असावा लागतो. या लेखातून आम्ही भावनांका बद्दलची सविस्तर शास्त्रीय माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचप्रमाणे भावनांक कसा वाढवावा … Read more

पैशाने श्रीमंत नसलात तरी श्रीमंत आयुष्य जगण्यासाठी हे ७ नियम पाळा

पैशाने श्रीमंत नसलात तरी श्रीमंत आयुष्य जगण्यासाठी हे ५ नियम पाळा

तुम्ही जगातल्या दहा सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहात? नाही!! मग भारतातल्या सर्वात श्रीमंत वीस लोकांपैकी एक आहात? याही प्रश्नाचे उत्तर नाही असेच असेल. कारण प्रत्येक व्यक्ती श्रीमंत किंवा अति श्रीमंत असणार नाही. आणि पैशाचा आणि आनंदाचा काही संबधही नाही. एखाद्या व्यक्तीकडे जास्त पैसे म्हणून ती जास्त आनंदी आणि दुसऱ्या व्यक्तीकडे कमी पैसे म्हणून ती कमी … Read more

मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय – प्रेरणादायी विचार

मानसिक जप मंत्र

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? शांत आणि समाधानी मन म्हणजे सुख. आयुष्यात तुम्ही भरपूर पैसा मिळवला, बंगला, गाडी सर्व काही असेल पण मानसिक शांतता नसेल तर …? या मनाचं सगळं काही अजबच आहे!!! म्हणून तर मनाला उपमा देताना कवी म्हणतात,” मन मनास उमगत नाही…” “मन के जीते जीत है, मन के हारे हार … Read more

तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र

marathi-prernadayi

कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.