आनंदी राहून इम्युनिटी वाढवण्याच्या १० टिप्स
ह्या लेखात सांगितल्या आहेत उदास वाटू न देता आनंदी राहण्याच्या काही टिप्स. त्यांचा वापर करा, आणि या लॉकडाऊनच्या आणि कोविडच्या सावटाने नकारात्मक झालेल्या दिवसांमध्ये रंगत आणा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
ह्या लेखात सांगितल्या आहेत उदास वाटू न देता आनंदी राहण्याच्या काही टिप्स. त्यांचा वापर करा, आणि या लॉकडाऊनच्या आणि कोविडच्या सावटाने नकारात्मक झालेल्या दिवसांमध्ये रंगत आणा.
सध्याचा काळ हा सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत अस्थिर काळ बनला आहे. कोविड रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारला लॉकडाऊन करणे भाग पडत आहे आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे. या काळासाठी आर्थिक नियोजन कसे करावे ते वाचा या लेखात.
सध्याच्या कोरोना काळात श्वासाशी संबंधित आजारांची चर्चा होताना दिसते. सामान्य सर्दी, दमा, श्वास घ्यायला त्रास होणं वगैरे. यासारखाच एक त्रासदायक रोग म्हणजे सायनस. नाकाशी संबंधित असलेला रोग. आयुर्वेदात याला प्रतिश्याय असे म्हणतात.
आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक तर करतात, परंतु अचानक एखादे आजारपण उद्भवले आणि आपल्याला स्वतःला काही झाले तर काय ह्या गोष्टीसाठी ते तयार नसतात. असा पुढचा विचार करून ठेवणं त्यांना जमत नाही आणि मग खरंच दुर्दैवाने अशी काही परिस्थिति उद्भवली तर त्यांच्या कुटुंबियांची फरपट होते.
तुमचा कान सतत खाजतो का? सतत कॉटन बड घेऊन कान खाजवायची तुम्हाला सवय आहे का? किंवा त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे काहीतरी टोकदार वस्तु कानात घालून तुम्ही कान खाजवता का? असे करत असाल तर थांबा. तुम्ही स्वतःचे नुकसान करून घेत आहात.
डोक्यावरचे काळेभोर, दाट, लांबसडक केस म्हणजे मानवी सौंदर्याचं एक लक्षण मानलं जातं. डोक्यावर असे सुंदर केस असणं म्हणजे दैवी देणगीच वाटते. स्त्री असो किंवा पुरूष प्रत्येकालाच असे केस हवेहवेसे वाटतात. चेहऱ्यावरील अनावश्यक केस घालवायचे असतील तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा…
तुमच्या बाबतीत असे झाले आहे का की पुढे काय होईल, उद्या आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले असेल ह्या विचारांनी तुमची रात्रीची झोप नष्ट झाली आहे का? भविष्यात काय होईल ह्या विचारांनी तुम्ही हैराण झाले आहात? पुढे भविष्यात काय घडेल ह्याचा विचार करण्यामुळे तुम्ही तुमचा वर्तमान गमवत आहात? कोरोनाची हि दुसरी लाट आल्यापासून सर्वांच्याच बाबतीत हे घडत आहे….
स्पृहा जोशी संवेदनशील अभिनेत्री आणि तितकीच संवेदनशील कवियत्री. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना आपल्या रसाळ वाणीनं स्पृहा, नामवंत कवींच्या वेगवेगळ्या कविता ऐकवत असते.
गेला वर्षभराचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच कधीच न विसरता येण्यासारखा गेला. या वर्षात बहुतेक जणांच्या अपेक्षांपैकी काहीच घडले नाही, उलट या वर्षात जे जे काही नियोजन केले होते ते सगळे फसले असंच काहीसं सर्वांचं मत आहे.. सकारात्मक राहून आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी हे करा
सध्याचा काळ हा कोविड महामारीचा आहे. कोविड-१९ किंवा करोना ह्या आजाराचे विषाणू सर्वत्र पसरत आहेत आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊन ते आजारी पडत आहेत. होम आयसोलेशन मधील रुग्णाने रक्तातील ऑक्सिजनची कमतरता स्वतःहून शोधण्यासाठी ही ‘६ मिनिट वॉक टेस्ट’ दररोज एक ते दोन वेळा करणे आवश्यक आहे.