बघा काय आहे, आर्थिक नियोजनासाठी अमेरिकेतली FIRE चळवळ

पैसे वाचवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी काय-काय विचार करू शकतो बरं आपण? किंवा कधी कधी असं पण असतं की हा विचार आपण करतच नाही!! पण म्हणूनच आजचा हा लेख न चुकता वाचा….

आपली बचत वाढवण्याची मानसिकता तयार करण्यासाठी १० परफेक्ट उपाय

आपली बचत वाढवण्याचे १० परफेक्ट उपाय

‘ये जो थोडेसे है पैसे…’ आणि असं असताना बचत कशी करावी, हि अडचण जर तुमची असेल तर हा लेख तुमच्यासाठी… यात सांगितलेले दहा उपाय करून बघा. माझा पक्का विश्वास आहे काही महिन्यांतच तुमची बचत वाढायला सुरुवात होईल…

कंजूसी न करता पैसे वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स खास तुमच्या साठी

पैसे वाचवण्याच्या स्मार्ट टिप्स

‘पैसे वाचवणे’ ही एक रीत आहे.. पूर्वापार चालत आलेली.. आपले बाबा, आजोबा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे वाचवायचे आणि चांगली संपत्ती वाढवायचे.. पण स्मार्ट सेव्हिंग्ज मात्र आई आणि आज्जी करायच्या नाही का?? स्वयंपाकघर धुंडाळलत तर हजारो रुपये मिळून जातील असे सेविंगस..!! अक्कलहुषारीने त्या पैसे बाजूला टाकायच्या.. आणि अडीअडचणीला तेच कामी यायचे..

यशस्वी आणि धनवान होण्यासाठी वॉरन बफेट ह्यांचे आठ मौलिक सल्ले

यशस्वी आणि धनवान होण्यासाठी वॉरन बफेट ह्यांचे आठ मौलिक सल्ले

अमेरिकेतील आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत अग्रक्रमावर असणारी व्यक्ती म्हणजे वॉरेन बफेट… १९५६ मध्ये बफेट यांनी ‘बफेट पार्टनरशिप लिमिटेड’ ही कम्पनी अमेरिकेच्या ओमाहा ह्या स्वतःच्या राहत्या शहरात चालू केली..

इमर्जन्सी फंड म्हणजे काय? तो कसा जमवावा ते वाचा या लेखात

इमर्जन्सी फंड म्हणजे काय

मित्रांनो , आज आपण सर्वजण कोरोना मुळे लॉक डाऊन मध्ये अडकून आहोत, अन त्या पेक्षा ही भयंकर म्हणजे आज बऱ्याच जणांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झालाय आणि ही परिस्थिती अशीच थोडावेळ अजून राहिली तर काही जणांचा तो लवकरच येणाऱ्या अल्पावधीतच बंद होईल.

खरंच, पैशाने आनंद खरेदी करता येतो का?

पैशाने आनंद खरेदी करता येतो का

एकीकडे पैसा, श्रीमंती, समृद्धी आणि दुसरीकडे आनंद याचा काही संबंध आहे का? आणि तो आहे असे जर, हा लेख वाचून तुम्हाला पटले तर पैसा कमावण्याचे आजच्या टेक्नॉलॉजी च्या युगात कोणकोणते मार्ग तुमची वाट पाहत उभे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू..

मुलांना पैशांचे महत्त्व पटवून देण्यासाठी फक्त या सात गोष्टी करा

parenting-tips-marathi

सगळे आई-बाबा आपल्या लेकरांचे पुष्कळ लाड करत असतात. जे स्वतःला लहानपणी मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळालं पाहिजे ह्याचा अट्टाहास करतात. अगदी सगळ्या मागण्या पुरवल्या जातात. बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू घरात आलेली असते. मुलांना ह्यातून काय समजते ह्याचा विचार आपण करतो का..?… आणि म्हणून मुलांना पैशांचं महत्त्व पटवून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ते महत्त्व सहज सहज कसं पटवून द्यायचं हे सांगणारा हा लेख आहे.

या प्रकारे नियोजन केले तर, तुम्ही वेळेआधी होमलोन पूर्ण फेडू शकाल!!

home loan kase fedave

होम लोनचं आणि दर महिन्याला येणाऱ्या इ. एम. आय. चं टेन्शन बाजूला ठेऊन, आपल्या स्वमालकीच्या घरातच राहून, कर्जाच्या रकमेचं मुद्दल आणि व्याज आर्थिक नियोजनातून कसं उभं करता येईल याचं निन्जा टेक्निक वाचा या लेखात. दर महिन्याला येणाऱ्या EMI च नियोजन कसं करावं? | गृह कर्जाचा तणाव हलका करण्यासाठी त्याच तोडीची गुंतवणूक

आर्थिक संकट ओढवून घेणाऱ्या या पाच सवयींपासून दूर राहा

आर्थिक संकट ओढवून घेणाऱ्या पाच सवयी

आपल्या आयुष्याला आर्थिक शिस्त असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही सवयींना जर आपण वेळीच ओळखू शकलो नाही तर आर्थिक डोलारा ढासळायला वेळ लागत नाही. यासाठी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत अशा पाच सवयी वाचा या लेखात. आणि लेखाच्या शेवटी आर्थिक नियोजनाबद्दलच्या काही लेखांच्या लिंक्स सुद्धा आहेत. ज्यांना जास्त माहिती घ्यायची त्यांनी ते लेख जरूर वाचा.

रिकामं पाकीट आणि पैसे नसलेलं अकाउंट यापासून सुटका करायची ना!

रिकामं पाकीट आणि पैसे नसलेलं अकाउंट यापासून सुटका

आपल्यापैकी कोणालाच रिकामं पाकिट आणि पैसे नसलेलं बॅंक अकाउंट आवडत नाही. त्याउलट पैशाने तुडुंब भरलेलं पाकिट आणि खात्यावर मोठमोठे आकडे असलेली रक्कम पहायला आपल्याला खुप आवडतं. तर पैशाने गच्च भरलेलं पाकिट आणि बॅंकेत भरघोस उत्पन्नाचा खजिना निर्माण करण्याचे काही उपाय आज मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.